उत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक

उत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक

-• डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन -• पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय शिक्षा ग्रंथमालेचे लोकार्पण, नवी दिल्ली, ९ सप्टेंबर – भारतीय संस्कृतीला अनुरूप असे शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारताच्या उत्थानाची कल्पनाच करता येणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज...

11 Sep 2017 / No Comment / Read More »

२०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

२०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

-• विहिंपचे डॉ. सुरेंद्र जैन यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ८ सप्टेंबर – अयोध्येतील राममंदिराबाबत २०१८ पयर्र्ंत निर्णायक तोडगा निघालेला असेल, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी आज सांगितले. राम मंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्‍न असल्यामुळे अयोध्येत राम मंदिर...

9 Sep 2017 / No Comment / Read More »

आधार नोंदणी न केल्यास बँकांना दंड

आधार नोंदणी न केल्यास बँकांना दंड

=खात्याशी जोडणी गरजेची, नवी दिल्ली, ६ सप्टेंबर – देशातील बँकांनी ३० सप्टेंबरपर्यंत १० टक्केशाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, अन्यथा १ ऑक्टोबरपासून २० हजार रुपये प्रतिशाखा दंड आकारण्यात येईल, असा आदेश युआयडीएआयने दिला आहे. सूत्रानुसार, केंद्र सरकारकडून सर्व आवश्यक गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

५ लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू

५ लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू

=नितीन गडकरी यांची व्यक्त केली नाराजी, नवी दिल्ली, ६ सप्टेंबर – २०१६ मध्ये ४ लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले असून यात १ लाख ५० हजार ७८५ जण मृत्युमुखी पडले, तर ४ लाख ९४ हजार ६२४ जण जखमी झाल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

भारत झुकणारा देश नाही : सरसंघचालक

भारत झुकणारा देश नाही : सरसंघचालक

►डोकलाम प्रकरणावर प्रतिक्रिया, अलाहाबाद, ५ सप्टेंबर – जागतिक पातळीवर भारताची बाजू भक्कम करण्याचे खरे श्रेय नरेंद्र मोदी सरकारलाच जाते, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्यावर भारत कधीच कुणापुढे झुकणार नाही, हे अलीकडील डोकलाम वादावरून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

आता टोल नाक्यांवरील रांगांपासून दिलासा

आता टोल नाक्यांवरील रांगांपासून दिलासा

नवी दिल्ली, २ सप्टेंबर – देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर शुक्रवारपासून फास्टॅग लेन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना आता टोल नाक्यांवरच्या रांगेत थांबण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा प्रवास आता न थांबता सुसाट करू शकता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात् एनएचएआयने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीमध्ये पहिले...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

नदीजोड प्रकल्पाचा याच महिन्यात शुभारंभ

नदीजोड प्रकल्पाचा याच महिन्यात शुभारंभ

=साडेपाच लाख कोटींचा खर्च =पूर व दुष्काळावर होणार मात, नवी दिल्ली, १ सप्टेंबर – नरेंद्र मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी नद्याजोडणी प्रकल्प याच महिन्यात हाती घेण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पावरील काम सुरू करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. देशाच्या काही...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – तिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई यशस्वीपणे जिंकल्यानंतर शायरा बानो यांनी आता मुस्लिम समाजातील आणखी एक प्रथा संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आहे. अर्थात या समाजात असलेल्या बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढाई लढणार असल्याचे शायरा बानो यांनी आज मंगळवारी जाहीर केले. माझी लढाई...

24 Aug 2017 / No Comment / Read More »

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

►आझाद हिंद सेनेतील अखेरचा सैनिक, वृत्तसंस्था आझमगड, ६ फेब्रुवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अखेरचे सैनिक कर्नल निजामुद्दिन यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. उत्तरप्रदेशच्या आजमगड येथील मुबारक भागात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा, नवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे. या अध्यादेशाचा मसुदा...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google