विस्तारित मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

विस्तारित मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

आठवले सामाजिक न्याय; भामरे संरक्षण राज्यमंत्री स्मृती इराणींकडे वस्त्रोद्योग प्रकाश जावडेकर नवे मनुष्यबळ विकास मंत्री नवी दिल्ली, [५ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यावर रात्री उशिरा सर्व १९ नवीन मंत्र्यांचे खातेवाटप व काही मंत्र्यांचे खातेबदल जाहीर करण्यात...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

आठवले, डॉ. भामरे केंद्रीय मंत्रिमंडळात

आठवले, डॉ. भामरे केंद्रीय मंत्रिमंडळात

=मोदी मंत्रिमंडळात १९ नवे चेहेरे = नवी दिल्ली, [५ जुलै] – मोदी मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या विस्तारात १९ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. प्रकाश जावडेकर यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती झाली असून, महाराष्ट्रातून धुळ्याचे भाजपा खासदार डॉ. सुभाष भामरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

पंतप्रधानांच्या अपेक्षा पूर्ण करणार : डॉ. सुभाष भामरे

पंतप्रधानांच्या अपेक्षा पूर्ण करणार : डॉ. सुभाष भामरे

नवी दिल्ली, [५ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. शपथग्रहण केल्यानंतर तभाशी बोलताना डॉ. भामरे म्हणाले, गेल्या ६० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

जनतेसाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार : आठवले

जनतेसाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार : आठवले

नवी दिल्ली, [५ जुलै] – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करू, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

तर मग मी देखील मुस्लिम नाही : सलीम खान

तर मग मी देखील मुस्लिम नाही : सलीम खान

नवी दिल्ली, [५ जुलै] – सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादी जर स्वत:ला मुस्लिम म्हणत असतील, तर मी मुस्लिम नाही, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली. सलीम खान म्हणाले, जगभरातील...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

आता, ‘मेरा आधार, मेरी पहचान’

आता, ‘मेरा आधार, मेरी पहचान’

नवी दिल्ली, [२ जुलै] – देशवासीयांची ओळख असलेल्या आधार कार्डवरील ‘आम आदमी का अधिकार’ हा शब्द कार्डवरून वगळण्यात आला असून, आता केवळ ‘मेरा आधार, मेरी पहचान’ अशीच या कार्डची टॅगलाईन राहणार आहे. आधारच्या अधिकृत संकेतस्थळावरही आता हीच नवीन टॅगलाईन अपडेट करण्यात आली आहे....

3 Jul 2016 / No Comment / Read More »

सातव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

सातव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, [२९, जून] – केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना पगारात २३ टक्के वाढ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाकडे लक्ष लागले होते. अखेर...

30 Jun 2016 / No Comment / Read More »

कर्मचार्‍यांना मिळणार २० टक्के वेतनवाढ

कर्मचार्‍यांना मिळणार २० टक्के वेतनवाढ

=केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक, पंतप्रधानांनी मागितला अहवाल= नवी दिल्ली, [२७ जून] – सातव्या वेतन आयोगाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्रालयाकडून मागितला आहे. येत्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

=शहरीकरणामुळे दारिद्र्य निर्मूलन शक्य: नरेंद्र मोदी= पुणे, [२५ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पुण्यातून आपल्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील २० शहरांना स्मार्ट करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. आपले शहर कसे असायला हवे, हे प्रत्येकानेच ठरवावे. यापूर्वीच्या काळात शहरांच्या विकासाकडे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

एनआयटीचे वार्षिक शुल्क सव्वा लाख होणार!

एनआयटीचे वार्षिक शुल्क सव्वा लाख होणार!

नवी दिल्ली, [२५ जून] – भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीपाठोपाठ आता राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच एनआयटीनेही आपल्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या ७० हजार रुपये असलेले वार्षिक शुल्क आता सव्वा लाख रुपयांच्या घरात जाणार आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google