विचारधारेवरील विश्‍वासाचे प्रतीक : मोदी

विचारधारेवरील विश्‍वासाचे प्रतीक : मोदी

=निवडणूक निकाल विकासाभिमुख= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे भाजपाच्या विकासाभिमुख विचारधारेवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्‍वासाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आसाममध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, तसेच अन्य चार राज्यांत पक्षाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा...

19 May 2016 / No Comment / Read More »

मोदी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब

मोदी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब

=अमित शाह यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी केंद्रातील मोदी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गुरुवारी येथे सांगितले. आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच...

19 May 2016 / No Comment / Read More »

मोदींनी दिल्या जयललिता, ममता बॅनर्जींना शुभेच्छा

मोदींनी दिल्या जयललिता, ममता बॅनर्जींना शुभेच्छा

नवी दिल्ली, [१९ मे] – पं. बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या निकालावरून विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या जयललिता पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येणार आहे. पंतप्रधान...

19 May 2016 / No Comment / Read More »

कॉंग्रेसला नेतृत्वबदलाची गरज

कॉंग्रेसला नेतृत्वबदलाची गरज

=थरूर, ज्योतिरादित्यांचा घरचा अहेर= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरी वगळता इतरत्र सफाया झालेल्या कॉंग्रेसवर त्याच पक्षातील दोन नेत्यांनी टीका केली असून, आत्मचिंतन व नेतृत्वबदलाची मागणी करून पक्षाला घरचा अहेर दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री व केरळातील नेते शशी...

19 May 2016 / No Comment / Read More »

स्मृती इराणींचे अल्वींना सडेतोड प्रत्युत्तर

स्मृती इराणींचे अल्वींना सडेतोड प्रत्युत्तर

=पंतप्रधानांना म्हटले होते स्टुपिड= नवी दिल्ली, [१७ मे] – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी गुगल सर्चमध्ये मोदी स्टुपिड नावाने सर्च होत असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या स्मृती इराणी चांगल्याच भडकल्या व त्यांनी अल्वी यांना चांगलेच सुनावले. येथे झालेल्या वृत्तवाहिनीच्या...

17 May 2016 / No Comment / Read More »

आसामात फुलणार कमळ

आसामात फुलणार कमळ

=ममता गड राखणार, जयललितांना धक्का, केरळ कॉंगे्रसमुक्त, एक्झिट पोल्सचे निष्कर्ष= नवी दिल्ली, [१६ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आज सोमवारी पूर्ण होताच विविध टीव्ही वाहिन्यांनी जनमत चाचण्यांचे निकालही जाहीर केले. त्यानुसार आसामात भाजपाप्रणीत आघाडी ८१ जागांसह स्पष्ट बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे...

16 May 2016 / No Comment / Read More »

न्यायव्यवस्थेने लक्ष्मणरेषा ओळखावी

न्यायव्यवस्थेने लक्ष्मणरेषा ओळखावी

=अरुण जेटली यांची स्पष्ट भूमिका= नवी दिल्ली, [१६ मे] – प्रशासकीय व्यवस्थेत अर्थात सरकारच्या कामकाजात न्यायपालिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी न्यायव्यवस्थेला स्वत:साठी लक्ष्मणरेषा तयार करण्याचा कठोर सल्ला दिला. जे निर्णय प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहेत, त्यात न्यायालयांनी हस्तक्षेप...

16 May 2016 / No Comment / Read More »

संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली

संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली

=अमित शाह यांचा आरोप= दाहोद, [१५ मे] – कॉंगे्रसप्रणीत संपुआने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाची तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. तिजोरीत खडखडाट असल्याने भाजपाप्रणीत रालोआ सरकारला गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी जात आहेत, असा हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी...

16 May 2016 / No Comment / Read More »

मालेगाव स्फोट: न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा

मालेगाव स्फोट: न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा

=कॉंग्रेसची मागणी= नवी दिल्ली, [१५ मे] – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या नव्या आरोपपत्रामुळे दहशतवादाविरोधात लढाईच्या भारताच्या कटिबद्धतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावा कॉंग्रेस पक्षाने केला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास करण्याची मागणी केली आहे....

16 May 2016 / No Comment / Read More »

स्वामींना संवेदनशील, गोपनीय दस्तावेज मिळाले कुठून?

स्वामींना संवेदनशील, गोपनीय दस्तावेज मिळाले कुठून?

=कॉंग्रेसचा सवाल= नवी दिल्ली, [५ मे] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड मुद्यावर बुधवारी राज्यसभेत जोरदार रणकंदन झाल्यानंतर भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) असलेल्या संवेदनशील व गोपनीय फाईल्स मिळाल्या तरी कशा, असा सवाल कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी उपस्थित...

6 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google