भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष : जेटली

भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष : जेटली

=दिल्ली प्रदेश भाजपाची बैठक= नवी दिल्ली, [२६ मार्च] – भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष आहे, जेव्हा देश तोडण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा त्याविरोधात भाजपा सर्वप्रथम आवाज उठवेल, मैदानात उतरेल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिला. दिल्ली प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी बैठकीचे...

27 Mar 2016 / No Comment / Read More »

शशी थरूरांना कन्हैयात दिसला भगतसिंह!

शशी थरूरांना कन्हैयात दिसला भगतसिंह!

=कॉंगे्रसमध्ये पडले एकाकी, भाजपाचीही टीका= नवी दिल्ली, [२१ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करण्याची स्पर्धाच कॉंगे्रस पक्षात सुरू झाली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी कन्हैयाची पाठराखण केली असताना, शशी थरूर यांनी तर त्याही पुढे जात...

22 Mar 2016 / No Comment / Read More »

२०२६ पर्यंत नरेंद्र मोदी यांचीच सत्ता!

२०२६ पर्यंत नरेंद्र मोदी यांचीच सत्ता!

=किरेन रिजिजू यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [१८ मार्च] – महान भविष्यवेत्ते नॉस्ट्रॅडॅमसच्या भाविष्यवाणीचा संदर्भ देत, नरेंद्र मोदी यांची राजवट भारतात २०२६ पर्यंत राहणार असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज शुक्रवारी आपल्या फेसबुकवरून दिला आहे. आज राजधानीत दिवसभर किरेन रिजिजू यांनी फेसबूकवर...

19 Mar 2016 / No Comment / Read More »

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, [१७ मार्च] – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला राजधानी दिल्लीत शनिवार १९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जंतरमंतर परिसरातील एनडीएमसीच्या सभागृहात होणार्‍या या बैठकीचे उद्‌घाटन भाजपाध्यक्ष अमित...

18 Mar 2016 / No Comment / Read More »

इशरतच्या फाईलमध्ये थोडा बदल केला होता

इशरतच्या फाईलमध्ये थोडा बदल केला होता

=चिदम्बरम् यांची कबुली= मुंबई, [१५ मार्च] – लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असलेली इशरत जहॉंबाबत गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या शपथपत्रात आपण काही ठिकाणी किरकोळ बदल केले होते. पण, एक वकील म्हणून भाषेतील गुणवत्ता सुधारण्यासाठीच ते बदल होते, अशी कबुली माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंगे्रसचे वरिष्ठ...

16 Mar 2016 / No Comment / Read More »

भारत माता की जय म्हणणार नाही : ओवैसी

भारत माता की जय म्हणणार नाही : ओवैसी

लातूर, [१४ मार्च] – विविध कारणांवरून नेहमीच चर्चेत राहणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित एका सभेत बोलताना ओवैसी यांनी ‘भारत माता की जय’ म्हणायला चक्क नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय...

15 Mar 2016 / No Comment / Read More »

ऍण्टोनी, वीरेंद्रकुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऍण्टोनी, वीरेंद्रकुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

तिरुवनंतपुरम्, [१० मार्च] – कॉंग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी व जदयुचे प्रदेशाध्यक्ष एम. पी. वीरेंद्र कुमार यांनी आज गुरुवारी केरळातून राज्यसभेवर पाठविण्यासाठी होणार्‍या द्विवार्षिक निवडणुकीत युडीएफचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. ऍण्टोनी व वीरेंद्रकुमार यांनी आपले उमेदवारी अर्ज...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

अर्थसंकल्पातील लोकप्रिय घोषणा लोकांपर्यंत पोहोचवा

अर्थसंकल्पातील लोकप्रिय घोषणा लोकांपर्यंत पोहोचवा

=भाजपा संसदीय पार्टीच्या बैठकीत अमित शाह यांचे आवाहन= नवी दिल्ली, [९ मार्च] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लोककल्याणाच्या अनेक योजना तसेच कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील अशा योजना तसेच कार्यक्रमांचा जनतेला लाभ मिळावा म्हणून त्या जनतेपर्यत पोहोचण्याचे आवाहन भाजपाचे...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

धडक मारणारे ते वाहन मंत्र्यांच्या ताफ्यातील नव्हते

धडक मारणारे ते वाहन मंत्र्यांच्या ताफ्यातील नव्हते

=मानव संसाधन मंत्रालयाचा खुलासा= नवी दिल्ली, [७ मार्च] – केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना आता यमुना एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघाताच्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये स्मृती इराणी यांचे नाव आल्यामुळे ज्या वाहनाच्या धडकेत बाईकचालक डॉक्टरचा...

7 Mar 2016 / No Comment / Read More »

आसामात भाजपाची सत्ता येणार

आसामात भाजपाची सत्ता येणार

=सी-व्होटरच्या जनमत चाचणीतील निष्कर्ष= नवी दिल्ली, [७ मार्च] – निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. याच अनुषंगाने विविध राजकीय पक्ष युती व आघाड्या स्थापन करण्यात व्यस्त असताना, सी-व्होटर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आसामात यावेळी भाजपाची सत्ता येणार असल्याचे...

7 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google