|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 30.47° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 7.08 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.47° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.5°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.55°C - 28.72°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.46°C - 28.13°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.74°C - 27.93°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.86°C - 28.12°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

26.03°C - 28.21°C

scattered clouds

अमित शहांनी केली ३ कायदे रद्द करण्याची घोषणा

अमित शहांनी केली ३ कायदे रद्द करण्याची घोषणानवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – ब्रिटिशांनी बनवलेल्या भारतीय फौजदारी कायद्यांच्या संपूर्ण फेरबदलासाठी केंद्र सरकारने एक विधेयक सादर केले आहे. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा भारतीय न्यायिक संहितेने घेतली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत भारतीय दंड संहिता, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा बदलण्यासाठी तीन विधेयके सादर केली. ते मांडताना ते म्हणाले की, हे तिन्ही कायदे इंग्रजांनी बनवले आहेत. आम्ही ते बदलत...11 Aug 2023 / No Comment /

सोनिया-राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवा

सोनिया-राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवा– राज्यवर्धनसिंह राठोड यांची मागणी, नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – भाजपा खासदार कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी गुरुवारी संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणीही केली. मी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये इतर खेळाडूंसह सहभागी झालो असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या भेटीत व्यस्त होते, असा...11 Aug 2023 / No Comment /

खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबितनवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ’आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. किंबहुना, पाच खासदारांचा असा दावा आहे की त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा...11 Aug 2023 / No Comment /

मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला– मणिपूरमध्ये शांती आणि सौहार्दाचा सूर्योदय निश्चितच : मोदी, नवी दिल्ली, (१० ऑगस्ट) – मणिपूरमध्ये शांती आणि सौहार्दाचा सूर्योदय निश्चितच होईल, राज्याची वाटचाल पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर झालेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत, संपूर्ण देश आणि हे सभागृह तुमच्या पाठिशी आहे, हे मणिपुरातील जनतेने लक्षात घ्यावे, असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत तीन दिवस झालेल्या चर्चेला जवळपास सव्वा दोन...10 Aug 2023 / No Comment /

अविश्वास प्रस्तावावर राहुलला स्मृती इराणींचे खडेबोल

अविश्वास प्रस्तावावर राहुलला स्मृती इराणींचे खडेबोल-मणिपूर खंडित नाही, माझ्या देशाचा भाग… नवी दिल्ली, (०९ ऑगस्ट) – मोदी सरकारविरोधात संयुक्त विरोधी पक्षाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यादरम्यान लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी त्यांच्या भाषणावर सभापती ओम बिर्लाही संतापले. त्याचवेळी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री (डाअ‍ॅळींळ खअ‍ॅरपळ) स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारच्या वतीने अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. यावेळी स्मृती इराणी...9 Aug 2023 / No Comment /

…म्हणून स्मृती इराणींनी गिरिजा टिक्कूच्या हत्येची केली आठवण

…म्हणून स्मृती इराणींनी गिरिजा टिक्कूच्या हत्येची केली आठवणनवी दिल्ली, (०९ ऑगस्ट) – लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सरकारनं मणिपूरचे दोन तुकडे केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली आहे. याशिवाय राहुल यांनी मणिपूर दौर्‍यात ज्या महिलांवर अत्याचार सहन केले त्यांना भेटल्याबद्दलही सभागृहात सांगितले. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना काश्मिरी पंडित गिरिजा टिक्कू यांची कहाणी सांगितली. संसदेत पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली आणि काँग्रेस टाळ्या...9 Aug 2023 / No Comment /

शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची संधी म्हणून अविश्वास प्रस्ताव घ्या: मोदी

शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची संधी म्हणून अविश्वास प्रस्ताव घ्या: मोदीनवी दिल्ली, (०८ ऑगस्ट) – विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे.चर्चेपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पीएम मोदींचे थेट लक्ष्य येथे विरोधकांची भारत आघाडी होती, पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांची सेमीफायनल आदल्या दिवशी राज्यसभेत पाहायला मिळाली. पंतप्रधानांनी आपल्या खासदारांचे अभिनंदन केले आणि आपण सर्वांनी ही उपांत्य फेरी जिंकली असल्याचे सांगितले. जे लोक सामाजिक न्यायाच्या गप्पा मारत होते, ते...8 Aug 2023 / No Comment /

राघव चड्ढाला अमित शहा म्हणाले ’फर्जीवाड़ा’

राघव चड्ढाला अमित शहा म्हणाले ’फर्जीवाड़ा’नवी दिल्ली, (०८ ऑगस्ट) – दिल्ली सेवा विधेयकावर राज्यसभेत जोरदार चर्चा झाली आणि त्यानंतर हे विधेयक मंजूरही झाले. आम आदमी पक्ष या विधेयकाला कडाडून विरोध करत होता, तरीही विधेयक मंजूर झाले. मात्र या वादाच्या दरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून त्यात काही खासदारांनी त्यांना खोट्या सह्या करण्यास सांगितले आहे. चर्चेदरम्यानही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याचा उल्लेख करत राज्यसभेच्या अध्यक्षांकडे चौकशीची मागणी केली....8 Aug 2023 / No Comment /

‘मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी’

‘मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी’– आठवलेंच्या गंमतीदार कवितेने सभागृहात हास्यकल्लोळ, नवी दिल्ली, (०८ ऑगस्ट) – दिल्ली सेवा अधिकार विधेयकावर (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट बिल-२०२३) राज्यसभेत जोरदार चर्चा होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विधेयकाला पाठिंबा देत सादर केलेल्या कवितेमुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला होता. रामदास आठवले संसदेत मजेदार कविता ऐकवण्यासाठी ओळखले जातात. त्यांची तीच शैली सोमवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दिल्ली सेवा अधिकार विधेयकाबाबत...8 Aug 2023 / No Comment /

राघव चढ्ढा यांचे सदस्यत्व जाणार?

राघव चढ्ढा यांचे सदस्यत्व जाणार?नवी दिल्ली, (०८ ऑगस्ट) – राज्यसभेच्या पाच खासदारांनी सोमवारी राघव चढ्ढा यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्तावाची मागणी केली. दिल्ली सेवा विधेयकावरील प्रस्तावित निवड समितीमध्ये आपल्या स्वाक्षरीचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या पाच खासदारांनी आक्षेप घेतला त्यात भाजपचे एस फांगनॉन कोन्याक, नरहरी अमीन आणि सुधांशू त्रिवेदी, एआयएडीएमकेचे खासदार एम थंबीदुराई आणि बीजेडीचे सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयकावरील प्रस्तावित निवड समितीमध्ये त्यांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप पाच राज्यसभा...8 Aug 2023 / No Comment /

काँग्रेस, चीन, न्यूज क्लिक यांची देशविरोधी नाळ जोडलेले!

काँग्रेस, चीन, न्यूज क्लिक यांची देशविरोधी नाळ जोडलेले!-अनुराग ठाकूर यांचा घणाघात, नवी दिल्ली, (०७ ऑगस्ट) – काँग्रेस, चीन आणि वृत्तसंस्था हे देशविरोधी नाळ जोडलेली असल्याचे सांगून काँग्रेस पक्षावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींच्या द्वेषाच्या दुकानात चिनी वस्तू स्पष्टपणे पाहायला मिळतात. त्याचे चीनवरील प्रेम दिसून येते. ते भारतविरोधी मोहिमेसोबत उभे आहेत. सोमवारी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अनुराग ठाकूर यांनी वृत्तसंस्थेचा चीनचा कथन तयार करण्यात गुंतला असून काँग्रेस पक्ष त्याच्या समर्थनार्थ उभा असल्याचा...7 Aug 2023 / No Comment /

गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले ’दिल्ली सेवा विधेयक’

गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले ’दिल्ली सेवा विधेयक’नवी दिल्ली, (०७ ऑगस्ट) – दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत त्याची तपासणी होणार आहे. आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, २०२३ सादर केले. ज्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने आपल्या खासदारांना व्हीप जारी केला असून, त्यांना ७ ते ८ ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी काँग्रेसनेही आपल्या खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्याचे व्हीप जारी केले...7 Aug 2023 / No Comment /