तिसर्‍या शाही स्नानाने सिंहस्थ महाकुंभाचा समारोप

तिसर्‍या शाही स्नानाने सिंहस्थ महाकुंभाचा समारोप

=लाखो भाविकांचा सहभाग, कडेकोट सुरक्षा व्यवस्था= उज्जैन, [२१ मे] – येथे गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभांचा आज शनिवारी वैशाख पौर्णिमेच्या पावन पर्वावर तिसर्‍या व शेवटच्या शाही स्नानासह समारोप झाला. आज पहाटे तीन वाजतापासूनच क्षिप्रा नदीत विविध आखाड्यांच्या साधूंसह भाविकांनी प्रचंड गर्दी...

22 May 2016 / No Comment / Read More »

सरसंघचालकांचे सफाई कर्मचार्‍यांसोबत सहभोजन

सरसंघचालकांचे सफाई कर्मचार्‍यांसोबत सहभोजन

उज्जैन, [१३ मे] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सध्या उज्जैन येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार्‍या शेकडो कर्मचार्‍यांसोबत शुक्रवारी भोजन केले. डॉ. मोहनजी भागवत यांनी येथील श्री गुरू कर्शानाईक आश्रमात सफाई कर्मचार्‍यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला....

14 May 2016 / No Comment / Read More »

पं. रविशंकर यांना ‘डुडल’च्या माध्यमातून मानवंदना

पं. रविशंकर यांना ‘डुडल’च्या माध्यमातून मानवंदना

नवी दिल्ली, [७ एप्रिल] – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक भारतरत्न पंडीत रविशंकर यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ ने ‘डुडल’ च्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने सर्च इंजिनवर एका उभ्या ठेवलेल्या सतारसोबत वेलीच्या सहाय्याने गुगल हे अक्षर लिहिण्यात आले आहे. त्यावर कर्सर नेल्यावर पंडीत...

7 Apr 2016 / No Comment / Read More »

मंत्रोच्चारात पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन

मंत्रोच्चारात पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन

ग्रेटर नोएडा, [३ एप्रिल] – भारत माता की जय वरून देशात आधीच वातावरण चिघळले असताना येथून जवळच असलेल्या खेरली भाव गावात शनिवारी मंत्रोच्चारात एका पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन करण्यात येऊन हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा व धार्मिक एकतेचा नवा आदर्श गावकर्‍यांनी देशासमोर ठेवला. यावेळी पूजा करताना...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

श्री श्री रविशंकर, जगमोहन, दीक्षित पद्मविभूषणने सन्मानित

श्री श्री रविशंकर, जगमोहन, दीक्षित पद्मविभूषणने सन्मानित

धिरूभाई अंबानी यांचा मरणोत्तर सन्मान अनुपम खेर, सायना नेहवालला पद्मभूषण बहाल नवी दिल्ली, [२८ मार्च] – राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार समारंभात आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विविध क्षेत्रातील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. आज ५ जणांना पद्मविभूषण, ८ जणांना पद्मभूषण तर...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

अमिताभ, कंगनाला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

अमिताभ, कंगनाला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा बाहुबली, दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट चित्रपट नवी दिल्ली, [२८ मार्च] – ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून ‘बाहुबली’ ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार ‘दम लगा...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

‘भारत माता की जय’ सारेच विश्‍व म्हणू लागलेय, सक्तीची गरज नाही

‘भारत माता की जय’ सारेच विश्‍व म्हणू लागलेय, सक्तीची गरज नाही

=सरसंघचालकांची स्पष्टोक्ती= लखनौ, [२८ मार्च] – ‘आमचे भव्य राष्ट्रनिर्माण व यश पाहूनच ‘भारत माता की जय’ असे सारेच विश्‍व म्हणू लागले आहे. ही घोषणा कुणावरही लादण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. येथील चारबाग परिसरातील...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

गोमूत्, शेणाच्या होळीने साधू सांगणार गाईचे महत्त्व

गोमूत्, शेणाच्या होळीने साधू सांगणार गाईचे महत्त्व

इंदूर, [२२ मार्च] – भारतीय संस्कृतीतील गाईचे महत्त्व विशद करण्यासाठी देशातील १३ आखाड्यांच्या साधूंनी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे एकत्र येत, गोमूत्र आणि शेणाने होळी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख नरेंद्र गिरी यांनी ही परंपरा फार जुनी असल्याचे सांगितले आहे. तसेच...

23 Mar 2016 / No Comment / Read More »

लाखो लोकांनी घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव

लाखो लोकांनी घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव

नवी दिल्ली, [१२ मार्च] – आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांची यावेळी निसर्गाने आणि अन्य यंत्रणांनी जेवढी परीक्षा पाहिली, तेवढी याआधी कोणीच पाहिली नसेल. मात्र या सर्व परीक्षेत श्री श्री रविशंकर आणि त्यांचे अनुयायी उत्तीर्णच झाले...

13 Mar 2016 / No Comment / Read More »

भारताकडे संपूर्ण जग जोडण्याची कला : पंतप्रधान

भारताकडे संपूर्ण जग जोडण्याची कला : पंतप्रधान

विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला थाटात प्रारंभ १५५ देशांतील ३५ हजार कलावंत डेरेदाखल जगाला भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन नवी दिल्ली, [११ मार्च] – भारताजवळ महान सांस्कृतिक वारसा असून, याचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. ‘मी’ पासून ‘आम्ही’ च्या दिशेने चालणे म्हणजेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आहे....

12 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google