कॉंगे्रसची भूमिका पाकला ऑक्सिजन देणारी

कॉंगे्रसची भूमिका पाकला ऑक्सिजन देणारी

=पोरबंदर समुद्रातील घटना. भाजपाचा जोरदार पलटवार= नवी दिल्ली, [४ जानेवारी] – पोरबंदरच्या समुद्रात पाकी नौका आल्याच्या घटनेला भाजपा उगाच महत्त्व देत आहे, अशी टीका करणार्‍या कॉंगे्रसवर भाजपाने आज रविवारी जोरदार पलटवार केला. कॉंगे्रसने आता दहशतवादावरही राजकारण सुरू केले आहे. या पक्षाची भूमिका पाकिस्तानला...

5 Jan 2015 / No Comment / Read More »

दिल्लीत साकारणार आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

दिल्लीत साकारणार आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

=३१ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी= नवी दिल्ली, [४ जानेवारी] – तब्बल २५ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ जानेवारी रोजी या केंद्राची पायाभरणी करणार आहेत. जनपथवरील ल्युटेन्स भागात आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र...

5 Jan 2015 / No Comment / Read More »

राष्ट्रहितासाठी हिंदूंनी संघटित व्हावे

राष्ट्रहितासाठी हिंदूंनी संघटित व्हावे

सरसंघचालकांचे आवाहन रा. स्व. संघाच्या अहमदाबाद शिबिराचा समारोप अहमदाबाद, [४ जानेवारी] – भारत एक हिंदू राष्ट्र आहे. या देशात राहाणार्‍या प्रत्येकानेच हा देश आपला मानायला हवा. हिंदू समाज संकटात आला तर, संपूर्ण भारत देशही संकटात सापडेल म्हणून सर्व हिंदूंनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे,...

5 Jan 2015 / No Comment / Read More »

धर्माधारित आरक्षणाची गरज काय?

धर्माधारित आरक्षणाची गरज काय?

=केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्लांचा सवाल= मुंबई, [३ जानेवारी] – मुस्लिमांना आरक्षण दिल्याने त्यांच्या विकासाचा प्रश्‍न सुटणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुस्लिमांनी आरक्षणाच्या कुबड्या न घेता शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपला विकास करावा. मुळात धर्माच्या नावावर आरक्षण मागण्याची गरजच काय,...

4 Jan 2015 / No Comment / Read More »

नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पानगरिया होणार

नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पानगरिया होणार

नवी दिल्ली, [३ जानेवारी] – गरिबांची थट्टा करणारे नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या ‘नीती’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून प्रख्यात अर्थतज्ष अरविंद पानगरिया यांची नियुक्ती जवळजवळ निश्‍चित झाली आहे. पुढील आठवड्यातच त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘नीती’ आयोगाचे...

4 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google