पासपोर्ट आता हिंदीतही

पासपोर्ट आता हिंदीतही

नवी दिल्ली, २३ जून – पासपोर्टमध्ये आता इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना हिंदी भाषेतूनही पासपोर्ट प्रात करता येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शुक्रवारी ही घोषणा केली. यापूर्वी पासपोर्टमधील माहिती इंग्रजीमधूनच भरणे अनिवार्य होते. आता मात्र...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

=अफगाण सीमेवर वापर: मनोहर पर्रीकर यांचा इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ मार्च – अफगाणिस्तानच्या सीमेवर रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज गुरुवारी येथे दिली. हा सारा घटनाक्रम बघता, आपण आण्विक वा रासायनिक हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी...

3 Mar 2017 / No Comment / Read More »

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

=नरेंद्र मोदी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या रेनकोट विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधानाबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती....

10 Feb 2017 / No Comment / Read More »

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा आरोप करण्यापूर्वी कॉंग्रेसने आपण या आधी किती पंतप्रधानांचा अपमान केला, याबाबत आत्मपरीक्षण करावे आणि नंतर बोलावे, या शब्दात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

►अर्थसंकल्पावरील चर्चेला जेटलींचे उत्तर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती असतांनाही त्या परिस्थितीचा भारतावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

=ऍम्बी व्हॅलीवर जप्ती =लिलाव करून थकित कर्ज वसूल करा! =३९ हजार कोटींचा नागरी वसाहत प्रकल्प, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी – सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला आज सोमवारी जोरदार दणका दिला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाकडून १४ हजार ७७९ कोटींचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

►आझाद हिंद सेनेतील अखेरचा सैनिक, वृत्तसंस्था आझमगड, ६ फेब्रुवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अखेरचे सैनिक कर्नल निजामुद्दिन यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. उत्तरप्रदेशच्या आजमगड येथील मुबारक भागात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष स्वीकारू शकतात, अशी तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केल्यानंतर, आता राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल उचलत आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक वर्षी...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

►अर्थसंकल्पातील प्रस्ताव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – जे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत दिली जाणार आहे. पण, त्यांनी वेळेत आपले विवरण सादर करणे आवश्यक आहे. कारण, विवरण भरण्यास उशीर करणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा, नवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे. या अध्यादेशाचा मसुदा...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google