richwood
richwood
richwood

रा स्व संघाच्या गणवेशात बदल

रा स्व संघाच्या गणवेशात बदल

•स्वयंसेवकांना हाफ पॅण्टऐवजी फुल पॅन्ट • खाकी रंगाची जागा तपकिरी घेणार नागौर (राजस्थान), [१३ मार्च] – ९१ वर्षांची परंपरा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत गणवेशात बदल करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून, खाकी हाफपॅण्टऐवजी तपकिरी...

14 Mar 2016 / No Comment / Read More »

विद्यापीठांतील राष्ट्रविरोधी कारवाया थांबवा

विद्यापीठांतील राष्ट्रविरोधी कारवाया थांबवा

=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेचे आवाहन= नागौर, [११ मार्च] – शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणांच्या मुद्यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून फुटीरतावादी शक्तींनी आपल्या कारवायांसाठी विद्यापीठांनाच...

12 Mar 2016 / No Comment / Read More »

गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन : सरसंघचालक

गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन : सरसंघचालक

हिंगोली, [१६ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी गुणवान व्यक्ती घडविण्याचे कार्य करीत आहेत. समाजास शिक्षित व प्रबुद्ध करणे गरजेचे असून, गुणवान माणसांमुळेच समाजपरिवर्तन घडून येते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कयाधु महासंगम कार्यक्रमात...

17 Jan 2016 / No Comment / Read More »

आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक

आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक

=नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात विशाल हिंदू जागर= नंदुरबार, [१४ जानेवारी] – आपल्या समाजाचे मूळ दर्‍याखोर्‍यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी अर्थात आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक आहेत. त्यांच्या समस्यांशी व दु:खाशी समरस व्हा आणि एकसंध राहा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत...

16 Jan 2016 / No Comment / Read More »

सामाजिक एकतेसाठी शिवशक्तीची गरज

सामाजिक एकतेसाठी शिवशक्तीची गरज

लाखोंची उपस्थिती असलेल्या शिवशक्ती संगमात सरसंघचालकांचे प्रतिपादन संघशक्तीचे विराट दर्शन राष्ट्रहित सर्वप्रथम सत्यम्, शिवम्, सुंदरम् हीच आपली संस्कृती संघकार्य जगासाठी प्रेरणादायी निश्‍चितच मिळवेल भारत माता विश्‍वगुरूचे स्थान पिंपरी, [३ जानेवारी] – भारत देश हा एक परिवार आहे आणि मातृभूमी आपल्या आईसारखी आहे. आपल्यासाठी...

4 Jan 2016 / No Comment / Read More »

सामाजिक समरसता अधोरेखित करणार

सामाजिक समरसता अधोरेखित करणार

=बाळासाहेब देवरस जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ= नागपूर, [१६ डिसेंबर] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी वर्षाला बुधवार, १६ डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल पंचमी म्हणजे नागदिवाळी, हा बाळासाहेबांचा जन्मदिन आहे. या निमित्त समाजात समरसतेचा...

17 Dec 2015 / No Comment / Read More »

संघविचारांची स्वीकारार्हता वाढली: भय्याजी जोशी

संघविचारांची स्वीकारार्हता वाढली: भय्याजी जोशी

नागपूर, [१५ मार्च] – ‘‘संघाचा विचार स्वीकारण्याची मानसिकता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ही स्वीकारार्हता संघाच्या प्रगतीचे व वृद्धीचे लक्षण आहे. आमच्या विचारांबद्दल समाजात जी अनुकूलता निर्माण झाली आहे, तिचा उपयोग कार्यवृद्धीमध्ये कसा परिवर्तित करता येईल, या विषयीची योजना आम्ही तयार करू....

16 Mar 2015 / No Comment / Read More »

रा स्व संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी कायम

रा स्व संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी कायम

नागपूर, [१४ मार्च] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची याच पदावर पुढील तीन वर्षांसाठी फेरनिवड झालेली आहे. भय्याजी जोशी यांची तिसर्‍यांदा सरकार्यवाहपदी निवड झाली आहे. यासंबंधीची घोषणा रा. स्व. संघाचे अ. भा. सहप्रचारप्रमुख नंदकुमार यांनी आज एका पत्रपरिषदेत...

15 Mar 2015 / No Comment / Read More »

संघ शाखा हेच समाजपरिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र: होसबळे

संघ शाखा हेच समाजपरिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र: होसबळे

नागपूर, [१३ मार्च] – ‘कोणत्याही प्रकारचे परिवर्तन, मग ते सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा राजकीय असो, एका दिवसात होत नसते. त्यासाठी बराच काळ प्रचंड परिश्रम करावे लागतात. संघाच्या शाखांमधून यासाठी ऊर्जा मिळते. आज दिसणारे राजकीय परिवर्तन हे, परिवर्तनाच्या अनेक अंगांपैकी एक आहे. सध्याच्या...

14 Mar 2015 / No Comment / Read More »

‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार

‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार

=केवळ घोषणा कामाच्या नाहीत – सरसंघचालक= कानपूर, [१५ फेब्रुवारी] – आज संपूर्ण समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाचा विस्तार करणे आवश्यक असून, गाव तेथे संघाची शाखा सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे. हिंदू समाजाला संघटित करणे...

16 Feb 2015 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google