|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.03° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 6.01 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

29.48°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.9°C - 31.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.13°C - 30.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.18°C - 29.76°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.87°C - 29.61°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.11°C - 28.7°C

few clouds
Home » रुचिरा » आलू टिक्की

आलू टिक्की

alutikkiसाहित्य :- मध्यम आकाराचे दोन बटाटे, २/३ ब्रेडचे तुकडे, ३/४ हिरव्या मिरच्या, मुठभर कोथांबीर, १ चमचा जिरे पावडर, १ कांदा २/३ पुदिना पाने, १ चमचा अनारदाना, १ कप ब्रेडक्रम्स, चवीप्रमाणे मीठ व १/२ चमचा लाल तिखट, तळायला तेल.
कृती : – सर्वप्रथम बटाटे उकडून घेणे नंतर ते सोलून कुस्करून घ्यावेत. नंतर ब्रेडचे तुकडे बारीक करून कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मिसळून घ्यावेत. कांदा, कोथिंबीर, मिरच्या, पुदीना, अनारदाना, जिरे हे सगळे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यावेत. ग्राइंड केलेले हे सर्व मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मिसळून एकजीव करून घ्यावे. त्यातच मीठ, तिखट घालावे व छोट्या चपट्या गोल टिक्क्या बनवाव्या.
ब्रेडक्रम्समध्ये घोळून तळाव्या बदामीसर रंगावर तळून घ्याव्या आपण एखादा रंग मिसळू शकता जेणेकरून चविष्ट आणि रूचकर टिक्की सोबत एक वेगळ्या रंगाची लज्जत त्याला येईल. सॉसबरोबर गरमागरम आलू टिक्की सर्व्ह करा.

Posted by : | on : 7 Feb 2013
Filed under : रुचिरा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g