मृत्यूचा दिवस सांगणारे ‘ऍप डेडलाईन’ येतोय्!

मृत्यूचा दिवस सांगणारे ‘ऍप डेडलाईन’ येतोय्!

न्यूयॉर्क, [४ नोव्हेंबर] – जन्म आणि मृत्यू हे या भूतलावरील कुणाच्याही हातात नाही, हेच निर्विवाद सत्य आहे. जन्माला आल्यानंतर आपण नेमके किती वर्ष जगणार, हे सांगणे तसे अगदीच कठीण आहे. पण, सावधान… तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमधून एक आगळावेगळाच ‘ऍप’ विकसित होत आहे....

5 Nov 2014 / No Comment / Read More »

गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर

गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर

सॅनफ्रॅन्सिस्को, [२९ ऑक्टोबर] – कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या घातक रोगांचा आधीच इशारा देणारी काही यंत्रणा मानवी शरीरात आहे किंवा नाही याचा शोध घेणारे डिटेक्टर तयार करण्याचा प्रयत्न इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गूगलकडून केला जात आहे. जीवन विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक पथक गूगल एक्स...

30 Oct 2014 / No Comment / Read More »

नाश्त्याचे आधीच नियोजन करतात चिम्पांझी

नाश्त्याचे आधीच नियोजन करतात चिम्पांझी

उत्कृष्ट संघ व्यवस्थापनाचा परिचय जर्मनीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन बर्लिन, [२९ ऑक्टोबर] – डार्विनचा उत्क्रांतीवाद जगात प्रसिद्ध आहे. त्यानुसार माकडापासूनच हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची निर्मिती झाली म्हणतात. त्यातही ‘चिम्पांझी’ जातीच्या माकडाचे वैशिष्ट्य असे की त्याची व माणसाची गुणसूत्रे बर्‍याच प्रमाणात सारखी आहेत. त्यामुळेच कदाचित माणसाची...

30 Oct 2014 / No Comment / Read More »

खग्रास चंद्रग्रहण बुधवारी

खग्रास चंद्रग्रहण बुधवारी

=पूर्व भागात जा; सूर्य, पृथ्वी, चंद्राची लपाछपी पाहा= इंदूर, [४ ऑक्टोबर] – या वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण येत्या ८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते सूर्य, पृथ्वी आणि चंद्रातील लपाछपीचा मनमोहक खेळ जर बघायचा असेल, तर देशाच्या पूर्व भागाचा...

5 Oct 2014 / No Comment / Read More »

मंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स

मंगळावरही नासाला आढळले दोन एलियन्स

=ट्रॅफिक सिग्नलचा वापर करताना टिपले छायाचित्र= न्यूयॉर्क, [२७ सप्टेंबर] – मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि भारताचे यान एकामागोमागच या तपकिरी ग्रहावर पोहोचले. भारताच्या यानाने मंगळाच्या कक्षेत दाखल होताच भूपृष्ठाचे पहिले छायाचित्र पाठविल्यानंतर आता अमेरिकन नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरनेही मंगळावरील आगळेच छायाचित्र पाठविले आहे. या...

28 Sep 2014 / No Comment / Read More »

मंगळयान स्थिरावण्यासाठी प्रक्रिया सुरू

मंगळयान स्थिरावण्यासाठी प्रक्रिया सुरू

=पृथ्वीवर संदेश पाठविण्यास सुरुवात, आता उरले केवळ ९ दिवस= चेन्नई, [१५ सप्टेबर] – गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेले मंगळयान मंगळ ग्रहावर उतरण्यास आता केवळ ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. यानाला मंगळाच्या कक्षेत सुरळीतपणे प्रवेश करता यावा, यासाठी...

16 Sep 2014 / No Comment / Read More »

मेंदूतील कटुस्मृती नष्ट करणारे औषध!

मेंदूतील कटुस्मृती नष्ट करणारे औषध!

लंडन, [७ सप्टेंबर] – एखाद्याने कळत न कळत उच्चारलेला एखादा शब्द कुणाला कायमचा जिव्हारी लागतो. काहींना एखाद्या घटनेमुळे मानसिक धक्का बसून मनात कटु स्मृती कायमच्या कोरल्या जातात. काही जण सकारात्मक व आनंदी मनोवृत्तीमुळे कुठलीही कडू आठवण किंवा एखाद्याचे वाईट शब्द विसरतात. पण काही...

8 Sep 2014 / No Comment / Read More »

ई-मेल झाला ३२ वर्षांचा!

ई-मेल झाला ३२ वर्षांचा!

वॉशिंग्टन, [३१ ऑगस्ट] – अतिजलद संपर्काचे माध्यम असलेल्या ई-मेल सुविधेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही ई-मेल सुविधा मुंबईत जन्मलेल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने जगाला दिलेली देणगी आहे. त्यांचे नाव व्ही. ए. शिवा अय्यादुराई असून त्यांनी जेव्हा १९७८ मध्ये ई-मेलचा शोध लावला...

1 Sep 2014 / No Comment / Read More »

फेसबुकमध्ये शिरला नवीन व्हायरस

फेसबुकमध्ये शिरला नवीन व्हायरस

=आठ लाख युझर्सना फटका= नवी दिल्ली, [३० जुलै] – तंत्रज्ञान जसजसे व्यापक होत जाते, सर्वदूर पोहोचते तसतसे त्याच्यात अडथळे येण्याचे किंवा आणण्याचे प्रकार घडतात. नवीन लोकप्रिय सोशल साईट्‌सबाबतही असेच घडत आहे. सोशल मीडियातील सर्वांत मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे....

31 Jul 2014 / No Comment / Read More »

दुसर्‍यांदा प्रेमात पडण्यापूर्वी विचार करा

दुसर्‍यांदा प्रेमात पडण्यापूर्वी विचार करा

‘भानगडबाज’ जोडीदारावर आता वचक ठेवता येणार लंडनच्या एमस्पा कंपनीने बनविले स्पेशल ऍप लंडन, [२७ जुलै] – आता या प्रेमवीरांच्या हातात असे ऍप आले आहे की उदास गीत गाण्याची त्यांच्यावर वेळच येणार नाही. यापूर्वीच त्यांना आपल्या जोडीदाराचे वास्तव समजले असेल. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम...

28 Jul 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google