कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा!

कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा!

प्रहार : दिलीप धारुरकर कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा! – भारतीय संसदीय लोकशाहीत कायदेमंडळ ही सर्वांत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते. सरकार कायदेमंडळाला जबाबदार असते. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालविले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था. अशी जी लोकशाहीची व्याख्या आहे, त्यामध्ये लोकांचे आणि लोकांनी चालविलेल्या...

25 Feb 2014 / No Comment / Read More »

लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या!

लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या!

प्रहार : दिलीप धारुरकर लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या! – [pullquote]आंध्रचे मुख्यमंत्री, तेलंगणाला विरोध करणारे लोक, खासदार यांना न जुमानता घिसाडघाईने बहुमताच्या बळावर, राजकीय लोकरंजनाचे शस्त्र दाखवित विरोधी पक्षांनाही मान्यता द्यायला लावून तेलंगणाचे विधेयक संसदेत आणण्याचा घाट कॉंग्रेसने घातला. सोनिया गांधींची इच्छा...

17 Feb 2014 / No Comment / Read More »

मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…

मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…

मुस्लिम जगत : मुजफ्फर हुसेन २०१४ च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, कॉंग्रेसला चिंता सतावू लागली आहे की, आपली वफादार मुस्लिम व्होट बँक आपला साथ देईल की नाही? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दलित व्होट कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीचा जेव्हापासून उदय झाला,...

8 Feb 2014 / No Comment / Read More »

सेंट्रल हॉल

सेंट्रल हॉल

अन्वयार्थ : तरुण विजय आता विमानतळांवर खासदार, आमदार यांच्या सोयीसुविधांमध्ये अधिकच वाढ होणार आहे, असे जेव्हा ऐकण्यात आले तेव्हा यात काहीही आश्‍चर्य वाटले नाही. हा देश आता तुकडा-तुकडा विशेषाधिकारसंपन्न गटांचा केवळ समुच्चयमात्र बनून राहिला आहे. संपूर्ण देश, सारे नागरिक, समाज कोणाचाही नाही. केवळ...

8 Feb 2014 / No Comment / Read More »

दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार!

दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार!

प्रहार : दिलीप धारुरकर दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार! – पूर्वी दादागिरी करणारे लोक बाहेरून राजकारण्यांना पाठबळ द्यायचे. नंतर नंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याच बळावर राजकारण चालते तर आपणच नेता का होऊ नये? असा एक बाहुबली दादा पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा राजकारणात आलेला मी...

7 Feb 2014 / No Comment / Read More »

भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?

भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?

अन्वयार्थ : तरुण विजय भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का? – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी धरणे देणे, जैन समाजाचे अल्पसंख्यक घोषित होणे, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत जाणे आणि पुन्हा भारतीय मासेमारांची श्रीलंकेकडून झालेली अटक… या सार्‍या घटना एकमेकांशी असंबद्ध वाटतात. मात्र, यातून...

6 Feb 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google