|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.42° C

कमाल तापमान : 31.47° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 60 %

वायू वेग : 5.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.47° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear

चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले

चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले– १५०० कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलाविणार, इस्लामाबाद, (०२ एप्रिल) – पाकिस्तानच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलत खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवरील काम थांबवले आहे. सोबतच चीन आपल्या सुमारे १५०० नागरिकांना मायदेशी बोलाविणार आहे. पाकिस्तानी अधिकार्यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे. आम्ही आणखी जोखीम...2 Apr 2024 / No Comment /

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅली

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅलीलंडन, (१७ मार्च) – ओवरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूकेने लंडनमध्ये कार रॅली काढली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली नॉर्थोल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून सुरू होऊन वेम्बली येथील स्वामीनारायण बीएपीएस मंदिरात संपली. पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र हॅरो खासदार आणि पद्मश्री विजेते बॉब ब्लैकमैन यांनी म्हंटले की भारतीय निवडणुका हा जगातील लोकशाहीचा सर्वात...17 Mar 2024 / No Comment /

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीवर अमेरिका चिंतीत

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीवर अमेरिका चिंतीतवॉशिंग्टन, (१५ मार्च) – भारतातील नागरिकत्व कायदा (सीएए) च्या अधिसूचनेबद्दल अमेरिकेने गुरूवारी सांगितले की ते थोडेसे चिंतित आहेत आणि म्हणाले की ते या कायद्याच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी गुरुवारी आपल्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, ११ मार्चपासून नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अधिसूचनेबद्दल आम्ही चिंतित आहोत. हा कायदा कसा लागू केला जाईल यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर आणि कायद्यानुसार सर्व...15 Mar 2024 / No Comment /

पाकिस्तानी मुद्दाम देश सोडून पळून जातायत?

पाकिस्तानी मुद्दाम देश सोडून पळून जातायत?– कुठे गायब झाल्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या महिला?, नवी दिल्ली, (११ मार्च) – पीआयए अर्थात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या महिला पदाधिकारी बेपत्ता होऊ लागल्या आहेत. या क्रू सदस्य पीआयएच्या फ्लाईटसोबत दुसर्‍या देशात विशेषत: कॅनडामध्ये जातात आणि मग बेपत्ता होतात. अलिकडेच, एक महिला कर्मचारी बेपत्ता झाली आणि तिच्या सामानात अधिकार्‍यांना ‘थँक यू पीआयए’ अशी चिठ्ठी लिहिलेली सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळखोर पाकिस्तानमधून पळून जाण्यासाठी पीआयए आपल्या कर्मचार्‍यांना मदत करीत असल्याची चर्चा सुरू झाली...11 Mar 2024 / No Comment /

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या पंतप्रधानांकडून पुढाकार

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या पंतप्रधानांकडून पुढाकारइस्लामाबाद, (०५ मार्च) – पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता देशाला नवा पंतप्रधान मिळाला आहे. शाहबाज शरीफ यांनी तब्बल २४ दिवसांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेले संकट संपवण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेलआउट पॅकेजची गरज असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएमएफला आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक गरजांचा विचार करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू केली...6 Mar 2024 / No Comment /

अबुधाबीच्या हिंदू मंदिराला ६५ हजार लोकांनी दिली भेट

अबुधाबीच्या हिंदू मंदिराला ६५ हजार लोकांनी दिली भेटअबुधाबी, (०४ मार्च) – संयुक्त अरब अमिरातीचे हिंदू मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. मुस्लिम देशात पहिल्यांदाच हिंदू भाविकांची गर्दी झाली आहे. बीएपीएसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पहिल्याच दिवशी ६५,००० हून अधिक यात्रेकरू बीएपीएस हिंदू मंदिरात पोहोचले. हे मंदिर रविवारी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. संध्याकाळी मंदिर उघडताच येथे २५ हजारांहून अधिक लोकांनी पूजा केली. १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे उद्घाटन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी...4 Mar 2024 / No Comment /

निक्की हेलीने ट्रम्प यांचा पराभव करून रचला इतिहास

निक्की हेलीने ट्रम्प यांचा पराभव करून रचला इतिहासवॉशिंग्टन, (०४ मार्च) – या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून निक्की हेली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथे झालेल्या रिपब्लिकन प्राइमरीमध्ये निक्की हेलीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. निक्कीला ६२.९ टक्के मते मिळाली तर ट्रम्प यांना केवळ ३३.२ टक्के मते मिळाली आहे. रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणारी निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला ठरली आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत...4 Mar 2024 / No Comment /

सोशल मीडिया साईट्सवर पाकिस्तानात येणार बंदी

सोशल मीडिया साईट्सवर पाकिस्तानात येणार बंदी– सिनेटमध्ये ठराव आणण्याची मागणी, इस्लामाबाद, (०४ मार्च) – सोशल मीडिया साईट्सवरील व्हिडीओ आणि माहितीचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होत आहे. या साईट्सवर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सिनेटमध्ये ठराव आणण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. विशेष असे की या सदस्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटचा उल्लेख करीत तातडीने बंदी आणण्यासाठी ठराव पारित करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांना उशीर झाल्याचा तसेच सोशल मीडिया साईटवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव मांडणार्या सिनेटर...4 Mar 2024 / No Comment /

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफइस्लामाबाद, (०३ मार्च) – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. विरोधकांच्या गदारोळात नवनिर्वाचित संसदेत बहुमत मिळवून आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी शाहबाज शरीफ दुसर्‍यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांची एकमताने निवड झाली आहे. ३३६ सदस्यांच्या सभागृहात त्यांना २०१ मते मिळाली आहेत. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज (७२) हे तीन वेळा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (७४)...3 Mar 2024 / No Comment /

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराचा पाकमध्ये मृत्यू

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराचा पाकमध्ये मृत्यूइस्लामाबाद, (०२ मार्च) – २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आझम चीमा(७०) याचा पाकिस्तानात फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. लष्कराच्या अनेक दहशतवाद्यांच्या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे, मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. चीमा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. भारतीय एजन्सींसाठी, त्याच्या मृत्यूची बातमी...3 Mar 2024 / No Comment /

आम्ही कोणत्याही देशापुढे झुकणार नाही

आम्ही कोणत्याही देशापुढे झुकणार नाही– पाकिस्तानने अमेरिकेला सुनावले, वॉशिंग्टन, (०२ मार्च) – ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची अमेरिकेची सूचना पाकिस्तानने फेटाळून लावली असून, आपण कोणत्याही बाहेरच्या देशाच्या आदेशापुढे झुकणार नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ’कोणताही देश, एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश पाकिस्तानला सूचना देऊ शकत नाही.’ डॉन न्यूजने बलोचच्या हवाल्याने म्हटले आहे की, ’आम्ही पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींचे रक्षण करण्याचा...3 Mar 2024 / No Comment /

मोदी जगातील सर्वोत्तम नेते मी त्यांचा चाहता!

मोदी जगातील सर्वोत्तम नेते मी त्यांचा चाहता!– युएसआयएसपीएफ अध्यक्षांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, वॉशिंग्टन, (०१ मार्च) – यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे (युएसआयएसपीएफ) अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांनी पीएम मोदी हे जगातील सर्वोत्तम नेते असल्याचे म्हटले आहे. माजी टेक दिग्गज चेंबर्सने सांगितले की, भारतात पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग ७६ टक्के आहे, याचा अर्थ लोक त्यांना पसंत करतात. चेंबर्सने लोकांचा विश्वास निर्माण करण्याच्या त्यांच्या (पीएम मोदींच्या) क्षमतेवरही प्रकाश टाकला. जॉन चेंबर्स म्हणाले,...1 Mar 2024 / No Comment /