|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.95° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.13 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.66°C - 30.94°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
Home » ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा=
digvijay-singhभोपाळ, [२७ फेब्रुवारी] – विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आज शनिवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने शुक्रवारी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
या घोटाळ्यात दिग्विजयसिंह आरोपी असून, शनिवारी ते विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश काशीनाथसिंह यांच्यासमोर हजर झाले. याप्रकरणी १६९ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, दिग्विजयसिंह हजर न झाल्यामुळे न्यायालयाने वॉरंट बजावला होता.
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण यादव, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी व त्यांचे वकील विवेक तनखा हे दिग्विजयसिंह यांच्यासोबत होते. शुक्रवारी न्यायालयाने के. के. कौशल व ए. के. प्यासी यांच्यासह सात आरोपींची प्रत्येकी ३० हजारांच्या जाचमुचलक्यावर सुटका केली होती. कौशल व प्यासी हे विधिमंडळ सचिवालयातील कर्मचारी आहेत. १९९३ ते २००३ या काळात दिग्विजयसिंह मुख्यमंत्री असताना विधिमंडळ सचिवालयातील भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

Posted by : | on : 28 Feb 2016
Filed under : ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g