|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.26° C

कमाल तापमान : 36.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 34 %

वायू वेग : 7.63 Mps

स्थळ : Mumbai, IN

36.99° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

29.04°C - 36.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.72°C - 30.19°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 19 Apr

27.96°C - 31.55°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.99°C - 30.48°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.78°C - 29.96°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.18°C - 29.49°C

sky is clear
Home » कला भारती, ठळक बातम्या » ‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची

‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची

shamitabh-posterमुंबई, [८ फेब्रुवारी] – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘शामिताभ’ चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि अक्षरा हसन यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट ६ फेबु्रवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने मुंबईत पहिल्या दिवशी १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेश मिळून ६० लाख रुपयांची कमाई केली. पूर्व पंजाबमध्ये ३० लाख तर म्हैसूरमध्ये ३५ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. आठवड्याभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे सांगण्यात आले आहे.

Posted by : | on : 10 Feb 2015
Filed under : कला भारती, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g