|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.45° C

कमाल तापमान : 28.81° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.63 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.81° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.38°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य » १२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

१२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

aadhar-cardसिरसा, [१६ मार्च] – हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे.
सुधीर कुमार यांच्या पत्नी मीनाक्षी देवी यांनी २६ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात या बालकाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातर्फेच आधार नोंदणीसाठी बालकाची सर्व माहिती घेतली. तीन तासातच नोंदणी पथक तेथे आले आणि त्यानंतर फक्त १२ दिवसांमध्येच बालकाचे आधारकार्ड तयार झाल्याचा फोन आल्याने सर्व कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.

Posted by : | on : 17 Mar 2016
Filed under : ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g