|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.44° C

कमाल तापमान : 28.34° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.49 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.44° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

25.32°C - 29.81°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.84°C - 31.31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.9°C - 32.27°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.46°C - 28.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.61°C - 29.11°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.31°C - 29.2°C

sky is clear

३ जानेवारीपासून अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

३ जानेवारीपासून अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवछ. संभाजीनगर, (१७ डिसेंबर) – जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचविणार्‍या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र प्रस्तुत आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनद्वारा आयोजित हा महोत्सव राहणार आहे. आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट...17 Dec 2023 / No Comment /

सुशासन आणि गरीब कल्याण डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद

सुशासन आणि गरीब कल्याण डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाला भाविकांचा उत्तम प्रतिसादतुळजापूर, (२९ ऑक्टोबर) – शारदीय नवरात्र महोत्सव तथा आश्विन पौर्णिमा निमित्त पायी चालत जाणार्‍या भक्तांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर व जिल्हा पोलीस प्रशासन धाराशिव यांच्या सयुंक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण व भरड धान्ये आंतरराष्ट्रीय वर्ष २०२३ या विषयावर डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन धाराशिव...30 Oct 2023 / No Comment /

तामलवाडी टोल प्लाजा येथे आजपासून डिजिटल प्रदर्शन

तामलवाडी टोल प्लाजा येथे आजपासून डिजिटल प्रदर्शनतुळजापूर, (२५ ऑक्टोबर) – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि मुख्य...26 Oct 2023 / No Comment /

लातूरमध्ये पृथ्वीच्या गर्भातून येत आहेत रहस्यमयी आवाज!

लातूरमध्ये पृथ्वीच्या गर्भातून येत आहेत रहस्यमयी आवाज!लातूर, (१६ फेब्रुवारी ) – शहरातील विवेकानंद चौक परिसरात बुधवारी सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत जमिनीच्या आतील गूढ आवाज ऐकू आले. लोकांना वाटले की हा भूकंपाचा आवाज असू शकतो आणि भूकंप होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जरी अधिकारी म्हणतात की कोणत्याही भूकंपाच्या हालचालीचा अहवाल नाही. यानंतर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले. जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील तसेच औराद शहाजनी आणि आशिव जिल्ह्यातील भूकंप निरीक्षण केंद्रांकडून माहिती...16 Feb 2023 / No Comment /

उस्मानाबादमधील ऊर्समध्ये चेंगराचेंगरी; १४ भाविक जखमी

उस्मानाबादमधील ऊर्समध्ये चेंगराचेंगरी; १४ भाविक जखमीउस्मानाबाद, (९ फेब्रुवारी ) – येथील ऊर्समध्ये वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद शहरातील हजरत ‘वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या ऊर्सच्या धार्मिक कार्यक‘माच्यावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास...9 Feb 2023 / No Comment /

लातूरला होणार ‘वंदे भारत’च्या डब्यांची निर्मिती

लातूरला होणार ‘वंदे भारत’च्या डब्यांची निर्मिती– अश्विनी वैष्णव यांची माहिती, नवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी, कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्याप येथे होऊ शकलेली नाही. मात्र, आता ‘वंदे भारत’ची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनिपत, रायबरेली येथे ‘वंदे भारत’च्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे....2 Feb 2023 / No Comment /

परळी वैद्यनाथ मंदिर उडवण्याची धमकी

परळी वैद्यनाथ मंदिर उडवण्याची धमकी५० लाखांच्या खंडणीची मागणी, बीड, २७ नोव्हेंबर – बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सचा स्फोट घडवून उडविण्याची धमकी देणारे पत्र मंदिर प्रशासन समितीला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे भरपूर पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देऊ, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...27 Nov 2021 / No Comment /

बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ पाचवे : शंकराचार्य

बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ पाचवे : शंकराचार्यपरळी, २२ नोव्हेंबर – बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ पाचवे आहे, अशी ग्वाही संकेश्‍वर पीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी येथील धर्मसभेत दिली. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ आहे अथवा नाही, हा वाद संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्योतिर्लिंगाची महती सांगणार्‍या श्‍लोकात बारा ज्योतिर्लिंगांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाबाबत वाद आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकीचे पाचवे ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथील नसून, उत्तर...22 Nov 2021 / No Comment /

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला कालवश

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला कालवशमुंबई, ४ एप्रिल – जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज रविवारी राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अलिकडेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता-करता त्यांनी खलनायिका म्हणूनही आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. शशिकला जावळकर लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल बनल्या होत्या. १९४७ च्या जुगनू चित्रपटात दिलीपकुमार यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली होती. यानंतर काम मिळविण्यासाठी त्यांना...5 Apr 2021 / No Comment /

वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढणार

वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढणार=मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात= लातूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील टंचाई भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी आज लातूर येथून केली. आष्टी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी निवेदने स्वीकारुन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पीक-पाण्याची परिस्थिती चिंताजनक असल्याची शासनास जाणीव आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी...25 Jul 2015 / No Comment /

पावसाअभावी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

पावसाअभावी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकटधाराशिव : जून महिन्यात सरासरीच्या अधिक पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जुलैचा अर्धा महिना संपला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होतांना दिसत आहे. मृग नक्षत्रातील पावसावर विसंबून धाराशिव जिल्ह्यातील १,९५,७०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली आहे़. आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १,१८,८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. आजही जिल्ह्यात पाणीटंचाईची...23 Jul 2015 / No Comment /

मुखेड मतदारसंघात भाजपाचा मोठा विजय

मुखेड मतदारसंघात भाजपाचा मोठा विजयनांदेड, [१६ फेब्रुवारी] – महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या प्रतिष्ठेच्या विधानसभा जागेवर भाजपाने आज सोमवारी दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांनी आपल्या वडिलांचा हा मतदारसंघ कायम राखला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुखेड मतदारसंघात भाजपाचे गोविंद राठोड ७३ हजाराच्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेणे अनिवार्य झाले होते. भाजपाने गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना...17 Feb 2015 / No Comment /