|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.69° C

कमाल तापमान : 29.22° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 3.78 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.22° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.5°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.61°C - 28.63°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.51°C - 27.96°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.7°C - 27.91°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.73°C - 27.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.99°C - 28.4°C

scattered clouds

घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा : पंतप्रधान नरेंद्र मोदीतिरुवनंतपुरम, (१७ जानेवारी) – येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. त्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी केरळसह देशभरातील सर्व लोकांनी आपापल्या घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी. केरळमध्ये श्रीराम ज्योत पूर्ण भक्तिभावाने प्रज्वलित व्हावी. देशात स्वच्छता मोहीम राबवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. केरळच्या लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. राम मंदिराच्या निमित्ताने ११ दिवस मी धार्मिक विधीही करीत आहे, असेही नरेंद्र मोदी...18 Jan 2024 / No Comment /

’स्वामिये शरणम अय्यप्पा!’; सबरीमला मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

’स्वामिये शरणम अय्यप्पा!’; सबरीमला मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी– मंदिर दोन महिन्यांपासून यात्रेसाठी खुले, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – सबरीमला मंदिर हे केरळमधील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर दोन महिन्यांपासून यात्रेसाठी खुले करण्यात आले आहे. केरळच्या या मंदिरात यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रचंड गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी २० तासांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत आहे. याच क्रमात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या तामिळनाडूतील एका ११ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी या मंदिरात योग्य...12 Dec 2023 / No Comment /

केरळचे मुख्यमंत्री विजयन, मुलगी वीणा आणि यूडीएफ नेत्यांना नोटीस

केरळचे मुख्यमंत्री विजयन, मुलगी वीणा आणि यूडीएफ नेत्यांना नोटीसतिरुअनंतपुरम, (०८ डिसेंबर) – केरळ उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीणा आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या अनेक नेत्यांना खढ फर्म व्यवहार प्रकरणी नोटीस बजावली आहे. खासगी खनिज कंपनी आणि तिची आयटी कंपनी यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारप्रकरणी न्यायालयाने या लोकांकडून उत्तरे मागवली आहेत. शुक्रवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के बाबू यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली. आयटी फर्म व्यवहार प्रकरणात ज्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात काँग्रेस नेते रमेश चेन्निथला, इंडियन...8 Dec 2023 / No Comment /

केरळ: हमासचा नेता खालिद मशाल याने केले होते विषारी भाषण

केरळ: हमासचा नेता खालिद मशाल याने केले होते विषारी भाषणकोची, (३१ ऑक्टोबर) – केरळमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसत असून दोन दिवसांपूर्वी जमात-ए-इस्लामीने तेथे एक रॅली आयोजित केली होती, ज्यामध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नेता खालिद मशाल याने विषारी भाषण केले होते. यावेळी हिंदुत्व आणि यहुदी धर्म समूळ नष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. दुसर्‍याच दिवशी राज्यातील एर्नाकुलम येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले, ज्यात एका १२ वर्षांच्या मुलीसह तीन लोक ठार झाले आणि सुमारे ४० लोक जखमी...31 Oct 2023 / No Comment /

केरळ बॉम्बस्फोटात ३ मृत, ५० जखमी

केरळ बॉम्बस्फोटात ३ मृत, ५० जखमीकोची, (३० ऑक्टोबर) – केरळच्या एर्नाकुलम् शहराजवळील ख्रिश्चन धार्मिक सभेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या तीन झाली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एर्नाकुलम् जिल्ह्यातील मलायत्तूर येथील लिबिना नामक १२ वर्षीय मुलीचा सोमवारी पहाटे कलामासेरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सकाळी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती ९५ टक्के जळाली होती. व्हेंटिलेटरवर असतानाही तिची प्रकृती सतत खालावत राहिली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला....30 Oct 2023 / No Comment /

केरळच्या एर्नाकुलम येथे प्रार्थनासभेत एकापाठोपाठ भीषण स्फोट

केरळच्या एर्नाकुलम येथे प्रार्थनासभेत एकापाठोपाठ भीषण स्फोट– स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ३५ लोक जखमी, – गुप्तचर विभागाचाही होता अलर्ट, कोच्चि, (२९ ऑक्टोबर) – केरळच्या एर्नाकुलम येथील एका प्रार्थना सभेमध्ये एकापाठोपाठ पाच स्फोट झाले आहेत. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ३५ लोक जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्फोट झाला तेव्हा तिथे २ हजार लोक उपस्थित होते असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण केरळ हादरून...29 Oct 2023 / No Comment /

जवानाला मारहाण अन् पाठीवर लिहले पीएफआय

जवानाला मारहाण अन् पाठीवर लिहले पीएफआयकोल्लम, (२५ सप्टेंबर) – केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्लम जिल्ह्यातील चेन्नापारा भागात दोन अज्ञात लोकांनी लष्कराच्या जवानाला बेदम मारहाण केली आहे.इतकंच नाही तर जवानाला मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर झऋख लिहिण्यात आलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा शिपाई राजस्थानमध्ये तैनात असून, शाइन असे या जवानाचे नाव आहे. शाईन हा कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी असून तो रजेवर आपल्या गावी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शाइन आपल्या घरी...25 Sep 2023 / No Comment /

मेंदू खाणारा अमिबा शरीरात गेल्याने मुलाचा मृत्यू

मेंदू खाणारा अमिबा शरीरात गेल्याने मुलाचा मृत्यू-केरळातील घटना, तिरुअनंतपुरम्, (०८ जुलै) – केरळमधील अलप्पुझा येथे गुरुदत्त या दहावीतील मुलाने दूषित पाण्याने केलेली आंघोळ त्याच्या जीवावर बेतली आहे. नेग्लेरिया फॉवलेरी म्हणून ओळखल्या जाणार्या अमिबामुळे त्याचा मृत्यू झाला. हा मेंदू कुरतडणारा अमिबा म्हणून ओळखळा जातो. गुरुदत्तला संसर्ग झाला होता. त्याला ताप आणि झटके येत होते. तपासणीत प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफ्लायटीसचा संसर्ग आढळून आला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक‘वारी गुरुदत्तच्या मृत्यूची माहिती दिली. लोकांनी दूषित पाण्याने आंघोळ करू...8 Jul 2023 / No Comment /

केरळात मंदिरांमध्ये संघ शाखा लागण्यावर बंदी

केरळात मंदिरांमध्ये संघ शाखा लागण्यावर बंदी-त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे परिपत्रक, कोच्ची, (२३ मे) – केरळमधील मंदिरांचे संचलन करणार्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने १८ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे आयोजन सर्व मंदिरांमध्ये केले जाणार नाही. त्याअंतर्गत असलेल्या मंदिरांमध्ये संघाचे कार्यक‘म होत असतील तर, त्या मंदिरांच्या पदाधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. २०१६ मध्ये त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने देखील मंदिर परिसरात संघाकडून शस्त्र प्रशिक्षणावर बंदी घालणारे परिपत्रक जारी केले...23 May 2023 / No Comment /

केरळमध्ये धावणार वंदे भारत एक्सप्रेस

केरळमध्ये धावणार वंदे भारत एक्सप्रेस– राज्य भाजपाचा जल्लोष, तिरुवनंतपुरम्, (१५ एप्रिल) – देशात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता केरळ राज्यात धावणार आहे. केंद्र सरकारकडून राज्याला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटी राज्यात येतील, तेव्हा मोठी घोषणा करतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी म्हटले आहे. केरळला वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याचे वर्णन त्यांनी केंद्र आणि पंतप्रधानांकडून राज्यातील जनतेला...15 Apr 2023 / No Comment /

शाळेच्या नाटकात ’मुस्लिम’ दहशतवादी, १० जणांना अटक!

शाळेच्या नाटकात ’मुस्लिम’ दहशतवादी, १० जणांना अटक!कोची, (०३ एप्रिल) – राज्यस्तरीय शालेय महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुस्लिम दहशतवाद्याचे चित्रण दाखवल्याप्रकरणी १० जणांना ताब्यात घेतले. ५ दिवसीय महोत्सवात पेनरांब्राच्या (मल्याळम थिएटरिकल हेरिटेज अँड आर्ट्स) या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डोक्यावर काफिया (अरबांनी परिधान केलेले हेडकव्हर) घातलेल्या माणसाला भारतीय सैन्याने कसे अटक केली हे दाखवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव गांधी स्टडी सर्कलचे संचालक अनूप व्हीआर यांनी या संगीत कार्यक्रमानंतर नाडाकवू पोलिसांकडे तक्रार केली होती आणि गुन्हा नोंदवण्याची विनंती...3 Apr 2023 / No Comment /

केरळमध्ये मंदिरात हत्तींऐवजी रोबोट करणार धार्मिक विधी!

केरळमध्ये मंदिरात हत्तींऐवजी रोबोट करणार धार्मिक विधी!तिरुवनंतपुरम, (२७ फेब्रुवारी ) – केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादापल्ली श्री कृष्ण मंदिरात आता धार्मिक विधीसाठी खर्‍या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती वापरण्यात येणार आहे. हे हत्ती मंदिर समिती अभिनेत्री पार्वती थिरुवोथूसह पेटा इंडियाने सादर केले आहे. या यांत्रिक हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर चार जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विद्युतीय पद्धतीने चालतात. केरळच्या मंदिरांमध्ये केल्या जाणार्‍या...27 Feb 2023 / No Comment /