Home » Author Archive
Stories written by वृत्तभारती

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

इस्लामाबाद, ११ एप्रिल – भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना...

12 Apr 2019 / No Comment / Read More »

मोदी सरकारने सर्वच घटकांचा विकास केला

मोदी सरकारने सर्वच घटकांचा विकास केला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, अकोला,११ एप्रिल – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने देशातील गरिबांसह सर्वच घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या असून गेल्या ५० वर्षांत प्रथमच नागरिकांना विकास दिसून आला असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा...

12 Apr 2019 / No Comment / Read More »

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

-४५ हजार कोटींचा खर्च, नवी दिल्ली, ४ एप्रिल – भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रक्रियेला संरक्षण मंत्रालयाने सुरुवात केली आहे. धोरणात्मक भागीदारी तत्त्वांतर्गत खरेदी करण्यात येत असलेल्या या पाणबुड्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सर्व पाणबुड्यांवर जहाजभेदी कू्रझ...

5 Apr 2019 / No Comment / Read More »

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शनमध्ये वाढ होणार

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शनमध्ये वाढ होणार

•सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ईपीएफओची मागणी, नवी दिल्ली, २ एप्रिल – खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना, त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावी, असा स्पष्ट आदेश देत, सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात् ईपीएफओची याचिका फेटाळून लावली. यामुळे खाजगी क्षेत्रात...

3 Apr 2019 / No Comment / Read More »

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

लंडन, २ एप्रिल – युरोपियन युनियनसोबत केलेला करार तीन वेळा नाकारणार्‍या ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्झिटच्या चार संभाव्य पर्यायी योजनांच्या विरोधात आज मंगळवारी मतदान केले आहे. युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यावर त्यासोबत आर्थिक संबंध कायम ठेवण्यासाठी प्रस्तावित पर्यायानुसार दुसर्‍यांदा सार्वमत घेण्यासाठी किंवा ब्रेक्झिट रोखण्यासाठी बहुमत प्राप्त...

3 Apr 2019 / No Comment / Read More »

एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

•पीएसएलव्ही-सी ४५ ची ४७ वी मोहीम फत्ते, श्रीहरिकोटा, १ एप्रिल – इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सोमवारी सकाळी ९.२७ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह भारताचा लष्करी उपग्रह एमिसॅट आणि २८ विदेशी उपग्रह अंतराळात पाठवून भारताने...

2 Apr 2019 / No Comment / Read More »

मी कोण आहे?

मी कोण आहे?

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर | | www.beejconsultancy.com | मुद्दा आहे ‘आपलं आयुष्याचं ध्येय काय’ हे ठरवण्याचा. ‘मला काय करायचंय’ हे ठरवण्यापूर्वी ‘मी कोण आहे?’ हे उत्तर शोधणं आवश्यक आहे. अध्यात्मात काय किंवा व्यवसायात काय, या प्रश्‍नाचं उत्तर शोधता आलं नाही तर बस...

26 Jan 2019 / No Comment / Read More »

व्यवसायाला भांडवल संवादाचं!

व्यवसायाला भांडवल संवादाचं!

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर | | www.beejconsultancy.com | ‘भांडवल’ हे खरोखरंच फक्त ‘पैसा’ असतं का? नीट विचार केल्यावर जाणवतं की भांडवलाची व्याख्या ही पैसा, जमीन व जागा यापुरती मर्यादित नाही. त्याहीपलीकडे ‘भांडवल’ असतं… ते म्हणजे आपला ‘समाजाशी’ असलेला संवाद! आधुनिक भाषेत कम्युनिकेशन...

26 Jan 2019 / No Comment / Read More »

स्टार्ट अप इंडिया… : उद्योगाची कास

स्टार्ट अप इंडिया… : उद्योगाची कास

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर | | www.beejconsultancy.com | उद्योगासाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी कदाचित काही गुण आपल्यात नसतीलही. पण जे आहेत ते १०० टक्के विकसित करण्याचा प्रयत्न आपण किती करतो हेच तर महत्त्वाचं आहे. आत्ता देशात सकारात्मक वातावरण आहे, आपल्या डोक्यात हुशारी आहे,...

25 Jan 2019 / No Comment / Read More »

खातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही

खातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही

=स्टेट बँकेची भूमिका कर्नाटक कोर्टाला मान्य, वृत्तसंस्था बंगळुरू, ७ जून – ज्या खातेधारकाच्या नावावर एटीएम जारी करण्यात आले, त्या एटीएमचा वापर त्याच्याशिवाय अन्य कुणीही करू शकत नाही. पती आपल्या पत्नीच्या किंवा पत्नी आपल्या पतीच्या एटीएमचा वापर करू शकत नाही, इतकेच काय, कोणताही नातेवाईक...

10 Jun 2018 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google