|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.42° C

कमाल तापमान : 31.47° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 60 %

वायू वेग : 5.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.47° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

कर्नाटक निवडणुक निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले

कर्नाटक निवडणुक निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले-शरद पवारांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक!, -आदित्य ठाकरे यांची दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यासोबत भेट, मुंबई/नवी दिल्ली, (१४ मे) – कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) नेत्यांची बैठक झाली. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय अटकळांनाही...14 May 2023 / No Comment /

यूकेमध्ये ’द केरळ स्टोरी’चे सर्व शो रद्द

यूकेमध्ये ’द केरळ स्टोरी’चे सर्व शो रद्दलंडन, (१४ मे) – सुदीप्तो सेनचा ’द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, चित्रपटाने ९ दिवसात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनसोबतच त्याबाबतचा वादही अधिक गडद होत चालला आहे. आता बातमी आली आहे की ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन ने अद्याप ’द केरळ स्टोरी’ ला प्रमाणपत्र दिलेले नाही, ज्यामुळे त्याचे आधीच ठरलेले स्क्रीनिंग रद्द करावे लागले आहे. इतके दिवस होऊनही बीबीएफसीने ’द केरळ स्टोरी’ला प्रमाणपत्र न दिल्याने...14 May 2023 / No Comment /

‘कोहिनूर’ परत आणण्यासाठी भारताची योजना

‘कोहिनूर’ परत आणण्यासाठी भारताची योजनानवी दिल्ली, (१४ मे) – ब्रिटनच्या संग्रहालयामधील कोहिनूर हिरा आणि इतर मूर्ती व शिल्पांसह वसाहत काळातील कलाकृती परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रत्यावर्तन मोहीम आखली आहे. हा मुद्दा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि व्यापार चर्चेत हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग स्वातंत्र्यानंतर देशाबाहेर तस्करी केलेल्या वस्तूंवर पुन्हा हक्क मिळवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व...14 May 2023 / No Comment /

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत– भाजपाचा दारुण पराभव, – कुमारस्वामींचे किंगमेकर बनण्याचे स्वप्न भंगले, बंगळुरू, (१३ मे) – भाजपा आणि काँग्रेसकडे आलटून पालटून सत्तेची किल्ली सोपविण्याची मागील ३८ वर्षांपासून चालत आलेली परंपरा यावेळीही कर्नाटकने कायम राखली आहे. ही परंपरा बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने कर्नाटकात १३७ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता खेचून आणली. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले. ७३.३९ टक्के मतदारांनी आपला...13 May 2023 / No Comment /

कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?

कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?-डीके शिवकुमार की सिद्धरामय्या, कोण असेल मुख्यमंत्री, नवी दिल्ली, (१३ मे) – कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला राज्यात पूर्ण बहुमत मिळाले तर राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेसकडून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आमदारांना असतो परंतु, काँग्रेसमध्ये हा अधिकार आमदारांना नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. डीके शिवकुमार...13 May 2023 / No Comment /

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छा

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छानवी दिल्ली, (१३ मे) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांनी भाजप समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे मी कौतुक करतो. आगामी काळात...13 May 2023 / No Comment /

भाजपा लिटमस चाचणीत उत्तीर्ण, अयोध्येत विजय

भाजपा लिटमस चाचणीत उत्तीर्ण, अयोध्येत विजय-लोकसभा निवडणुकीची पृष्ठभूमी तयार, अयोध्या, (१३ मे) – अयोध्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार गिरीश त्रिपाठी यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार आशिष पांडे यांच्यावर ३५ हजार ६२५ मतांनी विजय मिळविला आहे. यात त्रिपाठी यांना ७७ हजार ४९४ (४८.६७ टक्के ) मते मिळाली. हा विजय म्हणजे भाजपासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महत्त्वपूर्ण चाचणी (लिटमस टेस्ट) असल्याचे सांगण्यात येते. रामनगरी अयोध्या नव्वदच्या दशकापासून उत्तरप्रदेशात महत्त्वाचे राजकीय केंद्र राहिले आहे. राष्ट्रीय, राज्य वा स्थानिक पातळीवरील...13 May 2023 / No Comment /

पंतप्रधानांच्या हस्ते विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण– महाराष्ट्रातील प्रकल्पांचा समावेश, नवी दिल्ली, (१२ मे) – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित ५,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. येथील प्रगती मैदानात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंह उपस्थित होते. ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली, त्यात लेझर इंटरफेरोमीटर...12 May 2023 / No Comment /

औष्णिक वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार

औष्णिक वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार– सौर, पवन ऊर्जेला प्राधान्य, नवी दिल्ली, (१२ मे) – देशात २०३० पर्यंत औष्णिक वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी करण्यात येणार असून, सौर, पवन ऊर्जा यासार‘या प्रदूषणमुक्त ऊर्जा उत्पादनाला अधिक प्राधान्य असेल. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (सीईए) तयार केलेल्या ऑप्टिमल जनरेशन मिक्स-२०३० या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. भारताने २०२२-२३ मध्ये ७३ टक्के इतकी औष्णिक वीज उत्पादित केली. २०३० पर्यंत हे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. ही जागा नवीकरणीय वा...12 May 2023 / No Comment /

मी आजीवन विद्यार्थीच : पंतप्रधान मोदी

मी आजीवन विद्यार्थीच : पंतप्रधान मोदी-नव्या शिक्षण धोरणात शिक्षकांची मोठी मदत, गांधीनगर, (१२ मे) – मी आजीवन एक विद्यार्थीच आहे. समाजातील प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्मपणे निरीक्षण करीत आहे. डाटा तर गुगलकडून घेता येईल. निर्णय मात्र आपल्यालाच घ्यावा लागणार आहे, असे भावनिक मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयोजित विकास योजनांच्या भूमिपूजन कार्यक‘मात पंतप्रधान बोलत होते. आजच्या घडीला समाजात अशी स्थिती निर्माण करायची आहे की, शिक्षक बनण्यासाठी अनेकांनी स्वेच्छेने समोर यावेत. मुलांना रोज...12 May 2023 / No Comment /

केजरीवालजी, आपले ‘आलिशान घर’ पाहण्यास इच्छुक!

केजरीवालजी, आपले ‘आलिशान घर’ पाहण्यास इच्छुक!– भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंनी पाठविले पत्र, नवी दिल्ली, (१२ मे) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर चुहुबाजूने टीकेची झोड उठत आहे. भाजपच्या आरोपानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी कोट्यवधींचे कार्पेट्स, पडदे, मार्बल लावले आहेत. या मुद्दावरून महाराष्ट्रातील भाजपचे नेते खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक होत केजरीवालांना थेट आव्हान दिले आहे. अण्णा हजारेंना प्रतिज्ञापत्र देऊन आयुष्यभर मंदिरात राहण्याचे वचन...12 May 2023 / No Comment /

सुवर्ण मंदिराजवळील स्फोट, अमृतपालच्या सुटकेसाठी?

सुवर्ण मंदिराजवळील स्फोट, अमृतपालच्या सुटकेसाठी?-बॉबस्फोटाच्या ठिकाणाहून पोलिसांना सापडले पत्र, चंदिगढ, (१२ मे) – पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी स्फोट झाला. पाच दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आता स्फोटाच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे.यामध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांना सोडण्याचे सांगण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित ५ जणांना...12 May 2023 / No Comment /