|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.45° C

कमाल तापमान : 31.81° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 53 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.81° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.84°C - 30.5°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.88°C - 30.57°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.07°C - 30.5°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.09°C - 31.79°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.94°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

गणिताची १०८० सूत्रे गुंफली गाण्याच्या तालावर

गणिताची १०८० सूत्रे गुंफली गाण्याच्या तालावर– तीन वेळा नापास शिक्षकाची किमया, पुणे, (२७ एप्रिल) – गणिताचा आणि विद्यार्थ्यांचा कायमच छत्तीसचा आकडा असतो. फार कमी विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो. त्यातच गणिताच्या सूत्रांचे पाठांतर अनेक विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणे काम असते. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अभिजित भांडारकर नावाच्या शिक्षकाने गणिताची १०८० सूत्रे संगीताच्या तालावर गुंफली आहेत. अभिजित भांडारकर तीन वेळा गणितात नापास झाले होते, हे विशेष. अभिजित भांडारकरांच्या या सांगितीक वर्गात विद्यार्थीही आनंदाने धडे घेत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना स्वत:...27 Apr 2023 / No Comment /

मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य

मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्यकलबुर्गी, (२७ एप्रिल) – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी खरगे यांचे हे विधान काँग्रेससाठी निवडणूक अडचणीचे ठरू शकते. खडगे यांच्या वक्तव्यावर भाजपनेही हल्लाबोल सुरू केला आहे. पक्षाचे आयटी प्रमुख अमित मालवीय...27 Apr 2023 / No Comment /

सिसोदिया यांना दिलासा नाही; कोठडी वाढवली

सिसोदिया यांना दिलासा नाही; कोठडी वाढवलीनवी दिल्ली, (२७ एप्रिल) – दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. आता न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ मेपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी सीबीआयने सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला न्यायालयात विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल निश्चित केली होती. गुरुवारी मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील राऊस...27 Apr 2023 / No Comment /

आयटी कायद्यातील नवीन तरतुदींनुसार ५ जुलैपर्यंत कारवाई नाही

आयटी कायद्यातील नवीन तरतुदींनुसार ५ जुलैपर्यंत कारवाई नाही-केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही, मुंबई, (२७ एप्रिल) – माहिती-तंत्रज्ञान नियमांतील दुरुस्तीनुसार तयार केलेला विशेष कक्ष ५ जुलैपर्यंत कार्यान्वित होणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. न्यायालयाने याची दखल घेत हास्यकलाकार कुणाल कामराकडून या सुधारणेला दिलेल्या आव्हानावरील याचिकेवरील अंतिम सुनावणी ८ जून रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. याचिकाकर्त्यांना याचिकेत नवी सुधारणा करण्यास २ मेपर्यंतची मुभा देत दोन्ही पक्षकारांना आपला अंतिम मसूदा ६ जूनपर्यंत सादर करण्याचा...27 Apr 2023 / No Comment /

राज ठाकरेंनी घेतली तशीच मी माझ्या काकांची काळजी घेईन!

राज ठाकरेंनी घेतली तशीच मी माझ्या काकांची काळजी घेईन!-राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचे प्रतिउत्तर, मुंबई, (२७ एप्रिल) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या दाव्यानंतर अजित पवार यांचे वक्तव्य समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांची जशी काळजी घेतली त्याचप्रमाणे मी माझे काका आणि पक्षप्रमुख शरद पवार यांची काळजी घेणार असल्याचे अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. राज ठाकरेंच्या सल्ल्यानंतर अजित पवारांचे हे वक्तव्य आले आहे. एका...27 Apr 2023 / No Comment /

परिस्थिती आता पूर्वीसारखी नाही हे मान्य करायला हवे!

परिस्थिती आता पूर्वीसारखी नाही हे मान्य करायला हवे!-बँक ऑफ इंग्लंडचे मुख्य अर्थतज्ज्ञ ह्यू पिल यांचा ब्रिटनला सल्ला, ब्रिटन, (२७ एप्रिल) – बँक ऑफ इंग्लंडचे मुख्य अर्थतज्ज्ञ ह्यू पिल यांनी ब्रिटनला सल्ला दिला आहे की, गोष्टी आता पूर्वीसारख्या नाहीत. ते पूर्वीपेक्षा गरीब झाले आहेत. आता परिस्थिती बिकट झाली आहे हे मान्य करावे लागेल. वास्तविक खर्च करण्याची शक्ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आता सोडून द्यावा लागेल. पण हे वास्तव मानायला आपण तयार नाही. आमची अवस्था बिकट झाली आहे आणि या...27 Apr 2023 / No Comment /

चक्रीवादळापासून बचावासाठी ओडिशाची पूर्वतयारी

चक्रीवादळापासून बचावासाठी ओडिशाची पूर्वतयारी– नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय, भुवनेश्वर, (२७ एप्रिल) – हवामान खात्याने या पंधरवड्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची कोणतीही शक्यता वर्तवली नसली तरी मागील तीन वर्षांपासून उन्हाळी चक्रीवादळाचा सामना करणार्‍या ओडिशा राज्याने या हंगामात कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने १ मे पासून सर्व जिल्ह्यांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी ओडिशा राज्याचे मुख्य सचिव पी. के....27 Apr 2023 / No Comment /

अमेरिकेतही आता दिवाळीच्या सुट्ट्या

अमेरिकेतही आता दिवाळीच्या सुट्ट्यापेनसिल्व्हेनिया, (२७ एप्रिल) – अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये आता दिवाळीची सुट्टी जाहिर केली जाणार आहे. पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर निकिल सावळ यांनी ट्विट केले की युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळी हा हिंदू सण राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला आहे. पेनसिल्व्हेनिया स्टेट सिनेटने दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केले. सिनेटर निकिल सावळ यांनी ट्विटरवर लिहिले की, हा सण साजरा करणार्‍या सर्व पेनसिल्व्हेनियन नागरिकांचे स्वागत आहे. तूम्ही आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस. एका वृत्तानुसार, या...27 Apr 2023 / No Comment /

पुंछ हल्ल्यानंतर पाकला सर्जिकल स्ट्राईकची भीती!

पुंछ हल्ल्यानंतर पाकला सर्जिकल स्ट्राईकची भीती!इस्लामाबाद, (२७ एप्रिल) – पूंछमधील हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तराच्या हल्ल्याची भीती पाकिस्तानला सतावू लागली असून आजकाल तिथे यावर चर्चेचा विषय बनला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे का? असे पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करण्याची भीती आहे. बासित अलीकडेच एका व्हिडिओमध्ये म्हणाले, ’पाकिस्तानमधील लोक भारताकडून आणखी एक सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइकबद्दल...27 Apr 2023 / No Comment /

अमेरिकेत मंदी, भारतात मोदी!

अमेरिकेत मंदी, भारतात मोदी!– नवीन विक्रम होणार, – दिग्गज गुंतवणुकदाराचा विश्वास, नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – बँकिंग संकटामुळे अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला तर, त्याचा परिणाम जगभरात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पायाभूत सुविधा, जीएसटी, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनासारख्या (पीएलआय) केलेल्या सुधारणांचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे, असा विश्वास शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी व्यक्त केला आहे....25 Apr 2023 / No Comment /

तारिक फतेह यांना संघाची श्रद्धांजली

तारिक फतेह यांना संघाची श्रद्धांजलीनवी दिल्ली, (२५ एप्रिल) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाकिस्तानमध्ये जन्मलेले कॅनडामधील लेखक तारिक फतेह यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. फतेह हे प्रसिद्ध विचारक, लेखक व समीक्षक होते. मीडिया आणि साहित्य जगतामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण व स्मरणीय आहे, असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ते आपल्या सिद्धांत आणि विचारांवर ठाम राहिले. धाडस आणि दृढविश्वास यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र...25 Apr 2023 / No Comment /

पाकिस्तानला दत्तक घ्या!

पाकिस्तानला दत्तक घ्या!– पाकिस्तानी ब्लॅागरचे पंतप्रधान मोदींना आवाहन, – भारतीय हद्दीतील काश्मीर नशीबवान असल्याची भावना, इस्लामाबाद, (२५ एप्रिल) – भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये अनेकवेळा काश्मीर मुद्यावरून वाद होत असतात. व्याप्त काश्मीरबाबत जागतिक पातळीवर चर्चा होत असते. सध्या एका पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पाकिस्तान भाडेपट्ट्यावर किंवा दत्तक घेण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करताना दिसत आहे. तारिक भट या ट्विटर अकाऊंटवरून या पाकिस्तानी ब्लॉगरचा...25 Apr 2023 / No Comment /