|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.44° C

कमाल तापमान : 30.81° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 6.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.81° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

पुण्याच्या शाळेत पीएफआयकडून कट्टरवादाचे प्रशिक्षण

पुण्याच्या शाळेत पीएफआयकडून कट्टरवादाचे प्रशिक्षण– एनआयएने जप्त केले दोन मजले, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) पुण्यातील शालेय इमारतीचा भाग वापरला जात होता. हा भाग जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने सोमवारी दिली. पुण्यातील ब्ल्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला रविवारी जप्त करण्यात आला. या परिसरात पीएफआय मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देत होती. २०४७ पर्यंत देशात इस्लामी सत्ता...17 Apr 2023 / No Comment /

ज्ञानवापीत ‘वजू’च्या सुविधेसाठी बैठक घ्या

ज्ञानवापीत ‘वजू’च्या सुविधेसाठी बैठक घ्या– सर्वोच्च न्यायालयाचा जिल्हाधिकार्यांना आदेश, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – ज्ञानवापी मशीद परिसरात वजू करण्यासाठी अनुकूल कार्यव्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी बैठक घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांना सोमवारी दिला आहे. याबाबत मंगळवारी बैठक होणार असून, जागेवर वजूसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख असलेल्या न्यायासनाला सांगितले. रमजानच्या काळात ज्ञानवापी परिसरात वजूची सुविधा मिळावी, यासाठी अंजुमन इंतेजमिया मशीद...17 Apr 2023 / No Comment /

अतिक-अशरफच्या मारेकऱ्यांना प्रतापगड तुरुंगात हलविले

अतिक-अशरफच्या मारेकऱ्यांना प्रतापगड तुरुंगात हलविले-जीवाला धोका असल्याचा पोलिसांचा दावा, प्रयागराज, (१७ एप्रिल) – उत्तरप्रदेशातील गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी प्रयागराज शहरातील नैनी तुरुंगातून प्रतापगड तुरुंगात हलविण्यात आले. तिघांच्याही जीवाला धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले. सनी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तिघांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता रुग्णालयात तपासणीसाठी नेत असताना अतिक व अशरफवर तब्बल २० ते २२ गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही...17 Apr 2023 / No Comment /

अतिक हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अतिक हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका– २०१७ पासूनच्या सर्व चकमकींच्या चौकशीची मागणी, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफचे हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. वकील विशाल तिवारी यांनी याचिका दाखल केली तसेच २०१७ पासून झालेल्या १८३ चकमकींची चौकशी करण्याची मागणी केली. अतिक अहमद आणि अशरफच्या हत्येप्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २०२० साली कानपूरच्या बिकरू हत्येनंतर विकास दुबे आणि...17 Apr 2023 / No Comment /

आपचे राष्ट्रीय सहसचिवांना अटक!

आपचे राष्ट्रीय सहसचिवांना अटक!नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – गुजरातच्या गृहमंत्र्यांवर टिप्पणी केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांना सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना जामीनही मिळाला आहे. जामिनानंतर इटालियाने सांगितले की, एफआयआरमधील गुन्हा जामीनपात्र आहे, त्यामुळे गुन्हे शाखेने मला जाऊ दिले. भाजपवर हल्लाबोल करताना इटालिया म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीत ’आप’ने भाजपचा बालेकिल्ला फोडला, त्यामुळे ते घाबरले आहेत....17 Apr 2023 / No Comment /

जनगणना जातिनिहाय करा!

जनगणना जातिनिहाय करा!-मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सद्यस्थितीच्या आकडेवारीनुसार देशात जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी म्हटले आहे की, अद्ययावत जातिनिहाय जनगणना झालेली नसल्याने विशेषत: ओबीसींसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाकरिता आवश्यक असलेली विश्वसनीय माहिती अपूर्ण आहे. अद्ययावत जातिनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत...17 Apr 2023 / No Comment /

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील– गृहमंत्री सनाउल्लाह यांची माहिती, इस्लामाबाद, (१७ एप्रिल) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू होताच लंडनहून देशात परत येतील, अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रयत्नांनंतरही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले. सध्या लंडनमध्ये असलेले...17 Apr 2023 / No Comment /

अतिकच्या हत्येत ‘आयएसआय’चा हात!

अतिकच्या हत्येत ‘आयएसआय’चा हात!– प्रतिबंधित शस्त्रांच्या वापरातून झाला मोठा खुलासा, – हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र, लखनौ, (१६ एप्रिल) – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमदचे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची कुटिल गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होते. या संदर्भात त्याच्याकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता पाहता, त्याची हत्या झाली असावी, असा संशय वरिष्ठ अधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे. अतिकच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आणि त्याने दिलेल्या कबुलीनाम्यात अतिक म्हणाला होता की, त्याचे तोयबा आणि आयएसआयशी थेट...16 Apr 2023 / No Comment /

अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीप्रयागराज, (१६ एप्रिल) – बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अरुण मौर्य, सनी जुने आणि लवलेश तिवारी या तीन जणांना अटक केली. आज या तीनही हल्लेखोरांना प्रयागराज न्यायालयात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी रात्री या तीन हल्लेखोरांनी अतिक अहमदवर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला....16 Apr 2023 / No Comment /

शाहांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार!

शाहांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार!मुंबई, (१६ एप्रिल) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रेय नारायण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि डॉ. धर्माधिकारी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यासोबतच परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे....16 Apr 2023 / No Comment /

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी-अतिक अहमदप्रकरणी खरगे यांची भूमिका, नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण ती कायद्याच्या चौकटीतच. कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी कायद्याचा दुरुपयोग करणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी विशद केली. उत्तरप्रदेशात कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येप्रकरणी खडगे बोलत होते. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी आपल्या देशात न्यायालय आहे. मात्र, न्यायाच्या मार्गाने न जाता कायदा हातात घेण्याची वृत्ती...16 Apr 2023 / No Comment /

भरदिवसा भाजपा नाशिक शहराध्यक्षावर गोळीबार

भरदिवसा भाजपा नाशिक शहराध्यक्षावर गोळीबारनाशिक, (१६ एप्रिल) – देशात सध्या एका मागोमाग एक हत्या, गोळीबार किंवा एन्काऊंटरच्या घटना घडत आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. त्यातच, नाशिक येथे भरदिवसा भाजपाच्या शहराध्यक्षावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. अंबड पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या बाजीप्रभू चौकात हा हल्ला करण्यात आला. घटनेत भाजपा पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात करून एका संशयिताला अटक केली आहे. मागच्या एका...16 Apr 2023 / No Comment /