|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.9° C

कमाल तापमान : 28.29° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.29° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 29.32°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.46°C - 29.47°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.37°C - 28.96°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.41°C - 28.55°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.42°C - 28.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.55°C - 29°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

अमित शाह यांची आज गोव्यात प्रचार सभा

अमित शाह यांची आज गोव्यात प्रचार सभापणजी, (१६ एप्रिल) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पोंडा येथे भाजपाच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे, असे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्याने सांगितले. अमित शाह रविवारी दुपारी ३.३० वाजता गोव्यात दाखल होणार असून, संघटनात्मक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर पणजीपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या फार्मगुडी शहरात एका जाहीर सभेला मार्गदर्शन करतील, असे गोवा भाजपाचे सरचिटणीस नरेंद्र सवाईकर यांनी सांगितले....16 Apr 2023 / No Comment /

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या नियुक्तीला आव्हान

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या नियुक्तीला आव्हाननवी दिल्ली, (१६ एप्रिल) – अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून झालेली निवड मनमानी, संस्थात्मक अखंडता आणि निवडणूक संस्थेच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा करीत, असोसिएशन फॉर डेमोक‘ॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संघटनेने त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी तटस्थ आणि स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने स्वतःच्या फायद्यासाठी काळजीपूर्वकपणे स्वतःच्या हिशेबाने ही निवड प्रक्रिया...16 Apr 2023 / No Comment /

मुंबईत वाहतूक पोलिसाला २० किलोमीटरपर्यंत कारने खेचले

मुंबईत वाहतूक पोलिसाला २० किलोमीटरपर्यंत कारने खेचलेठाणे, (१६ एप्रिल) – महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात एका वाहतूक पोलिस कर्मचार्‍याने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने त्याला बॉनेटवर अडकवले आणि सुमारे २० किमीपर्यंत खेचले, असे पोलिसांनी सांगितले. अधिकार्‍यांनी रविवारी ही माहिती दिली. ड्रायव्हर ड्रग्जच्या प्रभावाखाली होता, असे त्यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ३७ वर्षीय पोलीस नाईक सिद्धेश्वर माळी हे सुरक्षा व्यवस्था ड्युटीवर असताना वाशी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की,...16 Apr 2023 / No Comment /

गावपातळीवर पुस्तके उपलब्ध करण्याचा भाविसा फाऊंडेशनचा प्रयत्न

गावपातळीवर पुस्तके उपलब्ध करण्याचा भाविसा फाऊंडेशनचा प्रयत्नपुणे, (१६ एप्रिल) – लहान लहान गावांमध्ये जत्रा, उरूस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून पुस्तकांची विक्री करावी. राष्ट्रीय विचारांची पुस्तके सर्वत्र उपलब्ध व्हावी, त्यातून वाचन संस्कृती विकसित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. शरद कुंटे यांनी केले. भारतीय विचार साधना फाऊंडेशनचे अद्ययावत कार्यालय, पुस्तक विक्री केंद्राचे नूतनीकरण आणि पूनर्शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर...16 Apr 2023 / No Comment /

…तर मग न्यायालयाच्याही विरोधात जाल का?

…तर मग न्यायालयाच्याही विरोधात जाल का?नवी दिल्ली, (१५ एप्रिल) – आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर तुम्ही सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल तर त्याविरोधातही न्यायालयात जाणार का? कायद्यावर सर्वांचा विश्वास असायला हवा, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. सीबीआय...15 Apr 2023 / No Comment /

देशातील तरुणांची ऊर्जा भारताला विश्वगुरू बनवेल: राजनाथ सिंह

देशातील तरुणांची ऊर्जा भारताला विश्वगुरू बनवेल: राजनाथ सिंह– अपयश तुमची व्याख्या करू शकत नाही, – जगतगुरु भारताची शिळा तरुणांच्या खांद्यावर, – भारताला जागतिक नेता बनवण्यात तरुणांची महत्त्वाची भूमिका, उदयपूर, (१५ एप्रिल) – आज भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आता भारताचे म्हणणे सर्व जग ऐकू लागले आहे. आता जगभरातील लोकांना भारतात त्यांची स्वप्ने दिसू लागली आहेत. आपल्याला आपल्या भारताला आणखी उंचीवर घेऊन जायचे आहे. ही जबाबदारी देशातील...15 Apr 2023 / No Comment /

सौदी अरेबिया बनविणार ’सर्वात श्रीमंत टी-२० लीग’

सौदी अरेबिया बनविणार ’सर्वात श्रीमंत टी-२० लीग’-आयपीएलला मिळणार थेट स्पर्धा, नवी दिल्ली, (१५ एप्रिल) – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ ही जगातील सर्वात मोठी टी२० लीग राहिली आहे. पैशाच्या बाबतीत, त्याच्या आसपास काहीही नाही. परदेशी खेळाडूंवरही एवढ्या पैशांचा पाऊस पडतो की आयपीएलमध्ये जगातील सर्वात मोठ्या खेळाडूंचा मेळा असतो. पाकिस्तान सुपर लीग आणि बिग बॅशनेही गेल्या काही वर्षात सुरुवात केली असली, तरी आयपीएलमधील स्पर्धेच्या दृष्टीने सारेच दूर आहेत. याचा अर्थ, आयपीएलला स्पर्धा देता येऊ शकता नाही. मात्र...15 Apr 2023 / No Comment /

तालिबानचा नवा फतवा, मनोरंजनावर बंदी!

तालिबानचा नवा फतवा, मनोरंजनावर बंदी!काबुल, (१५ एप्रिल) – अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असल्यापासून ते नवनवीन निर्बंध लादत आहेत. आता अफगाणिस्तानमधील तालिबानने व्हिडिओ गेम खेळणे, परदेशी चित्रपट पाहणे, परदेशी संगीत ऐकणे यावर बंदी घातली आहे. तालिबानने पश्चिम अफगाणिस्तातील हेरात शहरात व्हिडिओ गेम खेळण्यापासून ते संगीत ऐकण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सद्गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाईट गोष्टींना आळा घालण्याच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. जी कोणत्याही चेतावणीशिवाय लादली जाते. चेतावणी न देता, तालिबानने हेरातमधील लोकांना...15 Apr 2023 / No Comment /

पंतप्रधानांनी रायगड दुर्घटना ग्रस्तांसाठी जाहीर केली मदत

पंतप्रधानांनी रायगड दुर्घटना ग्रस्तांसाठी जाहीर केली मदतनवी दिल्ली, (१५ एप्रिल) – रायगड येथे शनिवारी झालेल्या रस्ते अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील रायगड येथे झालेल्या बस अपघातामुळे मला दुःख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे...15 Apr 2023 / No Comment /

अमृतपालला मदत करणार्‍या वकिलासह तिघांना अटक!

अमृतपालला मदत करणार्‍या वकिलासह तिघांना अटक!नवी दिल्ली, (१५ एप्रिल) – फरार असलेला ’वारीस पंजाब दे’ प्रमुख अमृतपाल सिंग याला मदत केल्याप्रकरणी वकिलासह तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी दोन जण जालंधर जिल्ह्यातील आणि एक होशियापूरच्या बाबक गावातील असल्याची माहिती आहे. वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग १८ मार्चपासून फरार असून आपले लपण्याचे ठिकाण बदलत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणत्याही उच्चपदस्थ अधिकार्‍याने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण संस्थेने...15 Apr 2023 / No Comment /

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत चमचे अन् प्लेट्स चोरी!

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत चमचे अन् प्लेट्स चोरी!मुंबई, (१५ एप्रिल) – मुंबई महानगरपालिका म्हणजेच ही देशातील सर्वात जास्त पैसे कमावणारी महापालिका आहे. बीएमसी च्या बजेटचा विचार केला तर तो देशातील इतर महानगरपालिकांपेक्षा जास्त आहे. मात्र आता कॅन्टीनमधून चमचे, प्लेट्स आणि ग्लास गायब झाल्याची बाब समोर येत आहे. मुंबईतील बीएमसी मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून गेल्या वर्षभरात हजारो प्लेट्स, चमचे आणि ग्लास गायब झाले आहेत. बीएमसी मुख्यालयात दररोज हजारो लोक येतात, तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कार्यालयात जेवण आणि नाश्ता...15 Apr 2023 / No Comment /

सौदी एअरलाइन्सच्या कार्गो विमानाचे आपत्कालीन लँडिंग!

सौदी एअरलाइन्सच्या कार्गो विमानाचे आपत्कालीन लँडिंग!कोलकाता, (१५ एप्रिल) – सौदी एअरलाइन्सच्या मालवाहू विमानाचे कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणा दरम्यान हवेत विंडशील्डमध्ये एक क्रॅक आला ज्यामुळे ते तुटले होते, त्यानंतर फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याची पायलटने सांगितले. शनिवारी दुपारी १२.०२ वाजता विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरले. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूहून वाराणसीला जाणार्‍या इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. डीजीसीएने सांगितले की, इंडिगोचे विमान बेंगळुरूहून वाराणसीला निघाले होते. दरम्यान, सकाळी ६.१५ च्या सुमारास तेलंगणातील शमशाबाद येथे...15 Apr 2023 / No Comment /