richwood
richwood
richwood
Home » Author Archive
Stories written by वृत्तभारती

रजनीकांत राजकारणात येणार?

रजनीकांत राजकारणात येणार?

वृत्तसंस्था चेन्नई, ६ फेब्रुवारी – ‘सुपरस्टार’ रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रजनीकांत यांनी ‘ताकद’ विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तामिळनाडूत खळबळ माजली आहे. रजनीकांत राजकारणात उतरणार, असे अनेकांना वाटते आहे. रजनीकांत स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी अटकळ लावली जात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी – अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

आता म्हणतात, अखिलेशसाठीच प्रचार करणार

आता म्हणतात, अखिलेशसाठीच प्रचार करणार

=मुलायमसिंहांचे पुन्हा घूमजाव!, वृत्तसंस्था लखनौ, ६ फेब्रुवारी – समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे तळ्यात आणि मळ्यात अजूनही सुरूच आहे. सपा-कॉंगे्रस आघाडीवर नाराजी व्यक्त करून, आपण केवळ भाऊ शिवपाल यादव यांच्यासाठीच प्रचार करणार असल्याचे ठामपणे सांगणारे नेताजी आता पुन्हा एकदा मुलायम झाले आहेत....

7 Feb 2017 / No Comment / Read More »

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

►आझाद हिंद सेनेतील अखेरचा सैनिक, वृत्तसंस्था आझमगड, ६ फेब्रुवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अखेरचे सैनिक कर्नल निजामुद्दिन यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. उत्तरप्रदेशच्या आजमगड येथील मुबारक भागात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

=स्थिर आणि विकासाभिमुख सरकारला जनतेची पसंती, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – जनतेला स्थिर आणि विकासाभिुमख सरकार हवे असल्यामुळे गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आणि गोवा भाजपाचे प्रभारी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ४० सदस्यीय गोवा...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष स्वीकारू शकतात, अशी तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केल्यानंतर, आता राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल उचलत आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक वर्षी...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

►अर्थसंकल्पातील प्रस्ताव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – जे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत दिली जाणार आहे. पण, त्यांनी वेळेत आपले विवरण सादर करणे आवश्यक आहे. कारण, विवरण भरण्यास उशीर करणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

सपाचा काँग्रेसला धक्का

सपाचा काँग्रेसला धक्का

►केवळ ५४ जागांवर समाधान माना ►युती तुटण्याच्या मार्गावर, वृत्तसंस्था लखनौ, २० जानेवारी – राष्ट्रीय लोकदलाशी कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने आज शुक्रवारी काँग्रेसलाही धक्का दिला. केवळ ५४ जागांवर समाधान मानत असाल तर युती शक्य आहे, असा कडक संदेश...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा, नवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे. या अध्यादेशाचा मसुदा...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

बंगळुरू, [२० जानेवारी] – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी बसविले. गेल्या एक वर्षापासूनच इन्फोसिसने कर्मचार्‍यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत आठ हजारापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना आम्ही कमी केले आहे, अशी...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google