richwood
richwood
richwood
Home » Author Archive
Stories written by वृत्तभारती

मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

नवी दिल्ली, [२० जानेवारी] – बराक ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज शुक्रवारी संपला असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत सोशल मीडियावर मोदी यांचे फॉलोअर्स फार जास्त आहेत. बराक ओबामांचे ट्विटर...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

राजकोट, [१४ नोव्हेंबर] – अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच नाही असे परखड मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुध्दची पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बातचित करीत होता. भारताचे एक-एक...

15 Nov 2016 / No Comment / Read More »

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बेलो होरिझोन्टो , [१४ नोव्हेंबर] –  विश्‍व करंडक पात्रता फेरींच्या फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझील संघाने अर्जेटिनाचा ३-० गोलने पराभव केला. पराभूत संघात विख्यात खेळाडू लियोनेल मेस्सीचा समावेश होता. या पराभवाकडे बघता अर्जेटिनाला फिफा विश्‍व करंडकाच्या पात्रतेचा मार्ग बंद होण्याची दाट भीती आहे. कोन्टिनियो,...

15 Nov 2016 / No Comment / Read More »

हेरगिरी प्रकरणात सपा खासदाराच्या पीएला अटक

हेरगिरी प्रकरणात सपा खासदाराच्या पीएला अटक

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – लष्कर तसेच देशातील अन्य सुरक्षा यंत्रणाची हेरगिरी करण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने समाजवादी पार्टीचे राज्यसभा सदस्य चौधरी मुनवर सलिम यांच्या स्वीय सहायकाला अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी...

30 Oct 2016 / No Comment / Read More »

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

मुंबई, [६ ऑक्टोबर] – सत्ता असताना कधीही जातीचे भले न करणार्‍या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असून पक्षाला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे की, कोणाला आरक्षण मागायची वेळ येणार नाही,...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

नवी दिल्ली, [६ऑक्टोबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारतीय जवानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वच स्थरातून कौतुक करण्यात आले. अनेकांनी या कारवाईवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

संपुआच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत

संपुआच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत

=माजी डीजीएमओचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – संपुआच्या कार्यकाळातही गुलाम काश्मिरात धडक लष्करी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) करण्यात आली होती, हा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा दावा लष्कराचे माजी महासंचालक (लष्करी कारवाई ) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद भाटिया...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

६ महिन्यात अतिरेक्यांची सर्व शिबिरे उद्ध्वस्त करू

६ महिन्यात अतिरेक्यांची सर्व शिबिरे उद्ध्वस्त करू

=भारतीय लष्कराचा सरकारपुढे प्रस्ताव= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – गुलाम काश्मिरातील सर्जिकल ऑपरेशनमुळे आत्मविश्‍वास द्विगुणित झालेल्या लष्कराने पाकी दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अतिशय धाडसी योजना तयार केली आहे. आम्हाला केवळ सहा महिन्यांची मुदत द्या, गुलाम काश्मिरात घुसून आम्ही तेथील सर्व दहशतवादी शिबिरे आणि...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

नागपूर, [६, ऑक्टोबर] – आपण सगळे जाणताच की सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानने आश्रय दिलेल्या अतिरेक्यांनी १८ सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला आणि त्यात आमचे १९ शूर जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google