richwood
richwood
richwood
Home » Author Archive
Stories written by वृत्तभारती

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

स्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्‍या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही...

6 Oct 2016 / No Comment / Read More »

विजयादशमीपूर्वीच सीमोल्लंघन

विजयादशमीपूर्वीच सीमोल्लंघन

गुलाम काश्मिरात घुसून ठार मारले ४० अतिरेकी देशभर जल्लोष, राजकीय क्षेत्रही उल्हसित नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारतीय लष्कराच्या जांबाज कमांडोनी काल रात्री गुलाम काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई करत पाकिस्तानी लष्कराच्या २ जवानांसह ३८ अतिरेक्यांचा खात्मा केला. कमांडोंनी अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळही उद्‌ध्वस्त करत...

30 Sep 2016 / No Comment / Read More »

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारताने गुलाम काश्मीरमध्ये बुधवार-गुरुवारच्या रात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचे धाडस दाखवत पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा जगासमोर आणला. मात्र जनतेच्या भावना शांत करण्यासाठी असा काही हल्ला झालाच नसल्याचे सांगत पाकिस्तान कितीही बचावात्मक राजकारण करीत असला तरी पाकिस्तानातील अंतर्गत सत्तापिपासू राजकारणाला...

30 Sep 2016 / No Comment / Read More »

पुनश्‍च हल्ल्यासाठीही सरकारशी सहमत

पुनश्‍च हल्ल्यासाठीही सरकारशी सहमत

नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या धडक कारवाईचे आज येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत स्वागत करण्यात आले. या कठीण प्रसंगी आम्ही केंद्र सरकार तसेच भारतीय लष्कराच्या पाठिशी असल्याचा निर्वाळाही सर्वपक्षीय बैठकीने दिला. गुलाम काश्मिरात घुसून लष्कराने केलेल्या धडक कारवाईची...

30 Sep 2016 / No Comment / Read More »

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे लक्ष्य अर्थात टार्गेट असते त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण...

30 Sep 2016 / No Comment / Read More »

लष्कराची गरज ओळखून केंद्राची धडक कारवाई

लष्कराची गरज ओळखून केंद्राची धडक कारवाई

=संरक्षण तज्ज्ञांची प्रतिक्रिया= नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारताने बुधवारी गुलाम काश्मिरात केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पूर्णपणे समर्थन केले आहे. भारताच्या सहनशीलतेच्या व संयमाच्या सर्व सीमा ओलांडल्यानंतर अशा प्रकारची ठोस कारवाई अतिशय आवश्यकच होती, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे....

30 Sep 2016 / No Comment / Read More »

वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

मुंबई, [२८ सप्टेबर] – गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज बुधवारी वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लतादीदींचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र...

29 Sep 2016 / No Comment / Read More »

पाकी कलाकारांनी उरी हल्ल्याचा निषेध करायलाच हवा होता : अनुपम खेर

पाकी कलाकारांनी उरी हल्ल्याचा निषेध करायलाच हवा होता : अनुपम खेर

नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – हे जरी खरे असले की कलेला कुठल्याही सीमांच्या बंधनात बांधू नये, तरीही एक नैतिक सहवेदना म्हणून करीअर घडविण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करायला हवा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी...

29 Sep 2016 / No Comment / Read More »

भारतीय जनतेचा युद्धक्षोभ

भारतीय जनतेचा युद्धक्षोभ

•चौफेर : अमर पुराणिक• तर  देशवासीयहो! चिंता करु नका! युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर योग्य उपाय योजतीलच. त्यांनी...

25 Sep 2016 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google