तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

स्टॉकहॉम, २ ऑक्टोबर – अमेरिकेतील प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग यांना आज सोमवारी वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बहुतांश सजीव प्राणिमात्रांच्या झोपण्याचे आणि जागे होण्याचे चक्र हाताळणार्‍या जैविक घडाळ्यावर मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर...

3 Oct 2017 / No Comment / Read More »

बांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो

बांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो

-• जाळपोळ, हिंसाचाराचा सामना करावा लागतो, संयुक्त राष्ट्रे, १० सप्टेंबर – म्यानमारमध्ये रखिने प्रांतात हिंसाचारानंतर तीन लाख रोहिंग्या मुस्लिमांनी मागील दोन आठवड्यांत बांगलादेशात आश्रय घेतला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी संस्थेचे प्रवक्तेजोसेफ त्रिपुरा यांनी दिली. बांगलादेशात अनेक रोहिंग्या शरणार्थी पायी किंवा बोटीने...

12 Sep 2017 / No Comment / Read More »

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

– ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा – अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण, वॉशिग्टन, २२ ऑगस्ट – दहशतवाद्यांना थारा देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित स्वर्ग बनू देऊ नका, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम निश्‍चितच थोडेथोडके नसतील, अशा कडक शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

24 Aug 2017 / No Comment / Read More »

अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स देणार

अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स देणार

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून – डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच अमेरिका दौर्‍यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणखी घट्ट होण्याचे संकेत मिळाले आहेत. या भेटीच्या काळात अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स विकण्याबाबतचा करार...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

=अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात विधेयक सादर, वॉशिंग्टन, २३ जून – दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा मित्र म्हणून पाकिस्तानला जो दर्जा देण्यात आला आहे, तो आता काढून घेण्यात यावा, अशा आशयाचे विधेयक अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात सादर करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी लढ्यासाठी पाक अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक =अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज,  वृत्तसंस्था न्यूयॉर्क, २ मार्च – भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल  सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत...

3 Mar 2017 / No Comment / Read More »

समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

सॅन फ्रान्सिस्को, [६ फेब्रुवारी] – भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने समुद्राचे खारे पाणी  पेयजलात रूपांतरित करण्याचा जगातील आजवरचा सर्वात स्वस्त आणि अद्‌भुत शोध लावला आहे. या भारतीय संशोधकाचे नाव चैतन्य करमचेडू असे असून, काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला या संशोधनात यश आले आहे. उद्योग...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी – अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

नवी दिल्ली, [१७ जुलै] – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर प्रक्षोभक भाषणे आणि समाजात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्विटर या जगातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटने हफिजचे...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

सेऊल, [२४ जून] – अथक प्रयत्न केल्यानंतरही चीनच्या प्रखर विरोधामुळे भारताला ४८ सदस्यांच्या अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यात अखेर अपयश आले. या मार्गात सातत्याने अडथळे आणल्याबद्दल भारताने चीनवर टीका केली आहे. सेऊल येथे झालेल्या एनएसजी सदस्यांच्या दोन दिवसीय बैठकीत अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google