पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार

=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे. पाकमध्ये...

10 Jun 2018 / No Comment / Read More »

‘होय, पाकिस्तान नापाकच!’

‘होय, पाकिस्तान नापाकच!’

-• संरक्षण मंत्र्यांची प्रथमच जाहीर कबुली •- तोयबा, जैशसारख्या दहशतवादी पाकमध्येच, इस्लामाबाद, ७ सप्टेंबर – होय, आमचीच जमीन नापाक आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना आमच्याच देशात सक्रिय आहेत, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी आज गुरुवारी...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळेच चीनची माघार

रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळेच चीनची माघार

-• डोकलाम वाद, मॉस्को, २ सप्टेंबर – बदलत्या जागतिक राजकीय समिकरणामुळे पाकिस्तान आणि चीनने रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना जवळजवळ यशही आले होते. डोकलाम मुद्यावर चीनने भारताला थेट युद्धाची धमकी दिली. भारताचा प्रामाणिक मित्र असलेल्या रशियाला ही बाब मान्य झाली नाही....

3 Sep 2017 / No Comment / Read More »

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारताने गुलाम काश्मीरमध्ये बुधवार-गुरुवारच्या रात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचे धाडस दाखवत पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा जगासमोर आणला. मात्र जनतेच्या भावना शांत करण्यासाठी असा काही हल्ला झालाच नसल्याचे सांगत पाकिस्तान कितीही बचावात्मक राजकारण करीत असला तरी पाकिस्तानातील अंतर्गत सत्तापिपासू राजकारणाला...

30 Sep 2016 / No Comment / Read More »

जपानमध्ये साकारणार नेताजींचे स्मारक

जपानमध्ये साकारणार नेताजींचे स्मारक

टोकियो, [१० सप्टेंबर] – नेताजी सुभाषचंद बोस मेमोरिअल इंडो-जपान या संस्थेच्यावतीने जपानमधील निक्को शहरात नेताजींच्या स्मरणार्थ सुसज्ज स्मारक बांधण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. इंडो-जपान संस्था जपानच्या कल्चरल असोसिएशनबरोबर गेली सात वर्षे काम करीत आहे. जपान तसेच भारतातही या संस्थेचे मोठे कार्य...

11 Sep 2016 / No Comment / Read More »

व्हिएतनामला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज

व्हिएतनामला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज

=पंतप्रधान मोदींची घोषणा, १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी= हनोई, [३ सप्टेंबर] – भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्या देशाला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत...

4 Sep 2016 / No Comment / Read More »

जी-२० शिखर परिषद आजपासून

जी-२० शिखर परिषद आजपासून

=नरेंद्र मोदी, ओबामा उपस्थित राहणार= हांगझोऊ, [३ सप्टेंबर] – चीनच्या निसर्गरम्य हांगझोऊ शहरात उद्या रविवारपासून जी-२० राष्ट्रसमूहाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेला प्रारंभ होत असून, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, जागतिक व्यापार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण यासारख्या विषयांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा...

4 Sep 2016 / No Comment / Read More »

पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवनच

पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवनच

=करझई यांची स्पष्ट भूमिका= काबुल, [२० ऑगस्ट] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानवर व्यक्त केलेल्या मताला पाठिंबा देत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी, पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवनच असल्याचा स्पष्ट आरोप केला. पाकिस्तानचे सैनिक बलुचिस्तानमध्ये नागरिकांवर अतोनात अत्याचार करीत असून, त्याचे गंभीर...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

बलुचिस्तानमध्ये जाळला पाकचा झेंडा

बलुचिस्तानमध्ये जाळला पाकचा झेंडा

=भारताच्या समर्थनार्थ नारेही लागले= इस्लामाबाद, [२० ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रांतात उत्साह निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी बलुचिस्तानच्या सीमेवर शेकडो नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करतानाच भारताच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली....

21 Aug 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google