कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

=बलुच सोडून भारतात आलेल्या मजदकचा संताप= नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारामुळे देश सोडून भारतात आलेल्या मजदक दिलशान बलूच या तरुणाने पाकी अत्याचाराचा पर्दाफाश केला. तुम्ही मला एकवेळ कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नागरिक म्हणून माझा अपमान करू नका, असा संताप...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

=नागरिकांनी केली स्वातंत्र्याची मागणी= इस्लामाबाद, [१३ ऑगस्ट] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर जम्मू-काश्मिरात हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला त्यांच्याच नागरिकांनी पुन्हा एकदा घरचा अहेर दिला. पाकचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील सर्वच भागांमध्ये आज शनिवारी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानकडून आमच्यावर अतोनात...

14 Aug 2016 / No Comment / Read More »

भारतीय राजदूतांना हाकलून लावा

भारतीय राजदूतांना हाकलून लावा

=हाफिझचे मुस्लिम देशांना आवाहन, संयुक्त राष्ट्रसंघावरही आगपाखड= इस्लामाबाद, [८ ऑगस्ट] – हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाउद्दिनने भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली असतानाच २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्यावर आगपाखड करतानाच जगातील मुस्लिम देशांनी भारतीय राजदूतांना परत...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांचा मृत्यू

भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांचा मृत्यू

ढाक्यातील ओलिस नाट्य संपुष्टात सहा अतिरेक्यांचा खात्मा, एकाला जिवंत पकडले इसिसने स्वीकारली जबाबदारी ढाका, [२ जुलै] – बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात भीषण असे ओलिस नाट्य आज शनिवारी सकाळी संपुष्टात आले. एका भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांना ठार मारून अनेकांना ओलिस ठेवणार्‍या सर्व सहा अतिरेक्यांचा...

3 Jul 2016 / No Comment / Read More »

भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

=पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांचे वक्तव्य= इस्लामाबाद, [२७ जून] – भारताशी लढून पाकिस्तान कधीही काश्मीर जिंकू शकणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांनी येथे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारताशी विश्‍वासार्ह चर्चा करूनच काश्मीर प्रश्‍नावर पुढे...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

=हाफिझ सईदची दर्पोक्ती= लाहोर, [२५ जून] – पाकिस्तानी नद्या मुक्त करण्यासाठी भारताताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे, अशी दर्पोक्ती लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदने केली आहे. आमच्या नद्या मुक्त करण्यासाठी आम्ही भारताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे,...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

ताश्कंद, [२४ जून] – भारताला शांघाय कॉ-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एसईओ) पूर्ण सदस्यत्व मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच, या भागीदारीमुळे वाढता कट्टरवाद, हिंसाचार व दहशतवादाच्या धोक्यापासून या भागाला वाचविणे शक्य होणार असून, आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

इस्लामाबाद, [२४ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात वाढती लोकप्रियता आणि दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र येत असलेले शक्तिशाली देश यामुळे पाकिस्तानला भारताची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याची प्रतिक्रिया पाक लष्कराने व्यक्त केली. जर्मनीच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल, [२२ जून] – सोमवारी २५०० किमीची मारक क्षमता असलेल्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरियाने आज बुधवारी आणखी दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. मुसूदन असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, याच मालिकेतील एका क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. उत्तर कोरियाकडून...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

=शांघाय समूहाची आजपासून बैठक= बीजिंग, [२२ जून] – शांघाय को-ऑपरेशन ऑर्गानायझेशनची (एससीओ) बैठक उद्या गुरुवारपासून उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरू होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी उद्या गुरुवारी...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google