तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

स्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्‍या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही...

6 Oct 2016 / No Comment / Read More »

श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

लंडन, [२७ जून] – आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्थेतर्फे मानद फेलोशिप बहाल करण्यात आली. संपूर्ण जगात शांतता व संस्कृतीकरिता त्यांच्या कार्याप्रीत्यर्थ हा सन्मान त्यांना देण्यात आल्याचे कळते. नॅशनल इंडियन स्टूडंट्‌स अँड ऍलम्नी युनियन (निसाऊ) यांच्यातर्फे ही घोषणा करण्यात...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

नव्याने सार्वमत घ्या

नव्याने सार्वमत घ्या

=१० लाख ब्रिटनवासीयांची मागणी= लंडन, [२५ जून] – युरोपियन समूहातून बाहेर पडणार्‍या ऐतिहासिक सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच सुमारे १० लाख ब्रिटनवासीयांनी युरोपियन समूहात राहाण्याबाबत देशवासीयांचा कौल जाणून घेण्यासाठी नव्याने सार्वमत घेण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका सादर केली आहे. सुमारे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

५२ टक्क्यांचे जनमत डेव्हिड कॅमरून यांची राजीनाम्याची घोषणा तीन महिन्यानंतर नवा पंतप्रधान जगभरात खळबळ लंडन, [२४ जून] – २८ सदस्यीय युरोपियन समूहातून बाहेर पडायचे की नाही, या मुद्यावर ब्रिटनमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या सार्वमताचा निकाल आज शुक्रवारी समोर आला आहे. युरोपियन समूहातून बाहेर पडण्याच्या...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

=युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही?= लंडन, [२२ जून] – ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही, या मुद्यावर उद्या गुरुवारी ब्रिटनमध्ये सर्वंकष जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी स्कॉटलंडबाबतही अशाच प्रकारची जनमत चाचणी घेण्यात आली होती. युरोपियन युनियनमध्ये राहायचे की नाही, यावर या देशातील...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

=सिप्रीचा अहवाल= लंडन, [१३ जून] – पाच मिनिटांत भारतावर अणुहल्ला करण्यास पाकिस्तान सक्षम आहे, असा दावा अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी केला असतानाच, पाकिस्तानपेक्षा भारताकडे जास्त अण्वस्त्रे असल्याचा अहवाल स्टॉकहोमस्थित एका थिंक टँकने सोमवारी दिला. अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानने उत्तर कोरिया आणि इस्रायललाही मागे...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

मॅडम तुसादमध्ये मोदी झाले स्थानापन्न

मॅडम तुसादमध्ये मोदी झाले स्थानापन्न

लंडन, [२८ एप्रिल] – आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एक उपलब्धी जोडली गेली आहे. आज गुरुवारी येथील मॅडम तुसाद संग्रहालयात अन्य महत्त्वाच्या नेत्यांसह मोदी यांच्या पुतळ्यानेही स्थान ग्रहण केले आहे. मोदी यांचा मेणाचा पुतळा नुकताच दिल्ली येथून येथील बाकर स्ट्रिटवर...

29 Apr 2016 / No Comment / Read More »

संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही : मोदी

संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही : मोदी

ब्रसेल्स, [३१ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बेल्जियमच्या दौर्‍यावर आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरून संयुक्त राष्ट्रावर टीका केली. दहशतवादाची व्याख्याच संयुक्त राष्ट्रांना माहिती नाही हे दुर्देव आहे. ब्रसेल्समध्ये गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादाचा धोका...

31 Mar 2016 / No Comment / Read More »

ब्रुसेल्सवर दहशतवादी हल्ला

ब्रुसेल्सवर दहशतवादी हल्ला

तीन बॉम्बस्फोटांत २१ ठार; ३५ जखमी •विमानतळ, मेट्रो आणि अमिरातच्या कार्यालयाला केले लक्ष्य बु्रसेल्स, [२२ मार्च] – बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स आज मंगळवारी तीन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. येथील मुख्य विमानतळावर आणि मेट्रो स्थानक भागात झालेल्या स्फोटांमध्ये २१ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले आहेत....

23 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google