|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.22° C

कमाल तापमान : 29.23° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.22° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.11°C - 30.83°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.06°C - 30.87°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.51°C - 29.59°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.14°C - 29.74°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.94°C - 29.67°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.67°C - 29.76°C

sky is clear

इटलीतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने कबीर बेदी सन्मानित

इटलीतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने कबीर बेदी सन्मानितरोम, (१३ डिसेंबर) – भारतीय मनोरंजन विश्वातील उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेते कबीर बेदी यांनी आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले. नुकताच कबीर बेदी यांना इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर झालेल्या एका समारंभात कबीर बेदी यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक’ (मेरिटो डेला रिपब्लिका इटालियाना) या उच्च दर्जाच्या इटालियन नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कबीर बेदी म्हणाले, ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान...13 Dec 2023 / No Comment /

जेव्हिअर मिलेई अर्जेटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष

जेव्हिअर मिलेई अर्जेटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष– चीनचे कट्टर विरोधक, ब्युनोस, (१३ डिसेंबर) – उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ जेव्हियर मिलेई यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अर्जेंटिना अध्यक्षपद निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे, पुरोगामी नेते अशी ओळख असणार्‍या मिलेई यांनी बाजी मारली होती. मिलेई यांचे प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी आपला पराभव मान्य केला होता. सध्या अर्जेटिना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत आहे. आता देशाला आर्थिक स्थिरता प्रदान करण्याचे मोठे आव्हान मिलेई यांच्यासमोर असणार आहे. मिलेई...13 Dec 2023 / No Comment /

भरलेली बंदूक घेऊन महिला एमआरआय मशीनमध्ये गेली आणि…

भरलेली बंदूक घेऊन महिला एमआरआय मशीनमध्ये गेली आणि…विस्कॉन्सिन, (१३ डिसेंबर) – एक काळ असा होता की वैद्यकीय जगतात यंत्रे जवळपास अस्तित्वातच नव्हती. अशा स्थितीत अनेक लोकांचे आजार आणि त्यांना काय झाले आहे याची माहिती मिळणे शक्य नव्हते, पण आता तसे नाही. आता इतक्या मशीन्स आल्या आहेत की रुग्णांचे आजार लगेच ओळखले जातात आणि मग त्यांच्यावर उपचार सुरू होतात. यापैकी एक एमआरआय मशीन म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन, ज्याचा वापर शरीराची तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र, हे मशीनही...13 Dec 2023 / No Comment /

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू– नेतन्याहू यांनी आता लेबनॉनला धमकी, जेरुसलेम, (०८ डिसेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता नवी आघाडी उघडताना दिसत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही याबाबत लेबनॉनला धमकी दिली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, जर हिजबुल्लाने इस्रायलवर लेबनीजच्या भूमीतून हल्ला केला तर आम्ही गाझाप्रमाणे बेरूतला उद्ध्वस्त करू. बेरूत ही लेबनॉनची राजधानी आहे. एका रिपोर्टनुसार, नेतन्याहू म्हणाले की, जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात दुसरी आघाडी उघडली तर आम्ही...8 Dec 2023 / No Comment /

तिबेटचा चीनवर जोरदार हल्ला

तिबेटचा चीनवर जोरदार हल्ला– राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या देशाला घेत होते हलक्यात, तिबेट, (०७ डिसेंबर) – तैवानसोबत तणावाचा सामना करणार्‍या चीनवर तिबेट नेही मोठा हल्ला चढवला आहे. तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष पेनपा त्सेरिंग यांनी म्हटले आहे की चीनच्या दडपशाहीमुळे तिबेटचे लोक ’मंदगतीने मरत आहेत’. त्यांनी लोकशाही देशांना चीनच्या आग्रहाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहनही केले आहे. त्सेरिंग म्हणाले की, जगभरातील लोकशाहीने तिबेटी, उईघुर नेते आणि हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांसारख्या ’अंतर्गत शक्तीं’कडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून...7 Dec 2023 / No Comment /

आतापर्यंत पाकिस्तानात २२ दहशतवादी ठार

आतापर्यंत पाकिस्तानात २२ दहशतवादी ठार– हाफिज सईद सुद्धा घाबरला, इस्लामाबाद, (०७ डिसेंबर) – काल पाकिस्तानातून एक बातमी समोर आली, जिथे लष्कराचा दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अहमद याला कराचीमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. अदनान हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये उधमपूर आणि पंपोरमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत २२ दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे हंजला अहमद यांच्यावर २ आणि ३ डिसेंबरच्या मध्यरात्री गोळ्या झाडण्यात आल्या...7 Dec 2023 / No Comment /

न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाणार

न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाणार– जपानमध्ये उभारला प्रकल्प, टोकियो, (०६ डिसेंबर) – जगाच्या विकसित देशांमध्ये न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. आता जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वांत मोठ्या न्यूक्लिअर प्लान्टने काम सुरू केले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचे नाव ‘जेटी ६० एसओ’ असे असून, त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जात आहे. त्याचे जगातील अन्य प्रकल्पांपेक्षा काय वेगळेपण आहे,...6 Dec 2023 / No Comment /

इम्रान खान विरोधातील याचिकेवर निर्णय राखून ठेवला

इम्रान खान विरोधातील याचिकेवर निर्णय राखून ठेवलाइस्लामाबाद, (०६ डिसेंबर) – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) प्रमुख पदावरून हटवण्याच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इम्रान खान ५ ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तोशखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न जाहीर न केल्यामुळे ईसीपीने त्यांना या प्रकरणात अपात्र ठरवले होते....6 Dec 2023 / No Comment /

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात तालिबान सरकार

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात तालिबान सरकारखैबर पख्तूनख्वा, (०६ डिसेंबर) – शेजारी देश पाकिस्तानचा दहशतवादाशी जवळचा संबंध आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांत तालिबानी कारवायांमुळे नेहमीच अस्वस्थ राहिला आहे. आता अशी बातमी आहे की तालिबान्यांनी केपी प्रांतात प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) गट आता स्थानिक अधिकारी आणि कंत्राटदारांना निर्देश देत असल्याचे अहवाल सांगतात. ढजख च्या वृत्तानुसार, केपीचे राज्यपाल गुलाम अली यांनी एका टेलिव्हिजन मुलाखतीत या क्षेत्राच्या सुरक्षेबाबत आपली भीती व्यक्त केली....6 Dec 2023 / No Comment /

देशातील महिलांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : किम जोंग

देशातील महिलांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : किम जोंगसेऊल, (०५ डिसेंबर) – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशाला अधिक शक्ती देण्यासाठी अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन आपल्या देशातील समस्त महिलांना केले आहे. देशातील जन्मदरातील घट थांबविण्याचे महिलांचे कर्तव्य आहे. सर्वोच्च सरकार देशवासीयांना अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन करत आहे. जन्मदरातील घट तत्काळ थांबविणे, बालकांचे पालनपोषणासह त्यांना शिक्षित करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे किम जोंग उनचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर कोरियातील जन्मदर मागील १० वर्षांपासून सातत्याने...5 Dec 2023 / No Comment /

२६/११ चा सूत्रधार साजिद मीरवर विषप्रयोग

२६/११ चा सूत्रधार साजिद मीरवर विषप्रयोगइस्लामाबाद, (०४ डिसेंबर) – मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक साजिद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. डेरा गाझी खान मध्यवर्ती कारागृहात अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. साजिद मीर हा भारतासाठी मोस्ट वॉण्टेड आहे. काही महिन्यांपूर्वी साजिद मीरला लाहोर मध्यवर्ती कारागृहातून डेरा गाझी खान तुरुंगात हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बहावलपूर येथील...4 Dec 2023 / No Comment /

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटकाजेरुसलेम, (३० नोव्हेंबर) – इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून गुरुवारी पहाटे इस्रायली ओलिसांची मुक्तता केल्यानंतर इस्रायलने आज आणखी १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायल आणि हमासमधील संघर्षविरामाच्या सहाव्या दिवशी ही अदलाबदल झाली आहे. इस्रायलचे हवाई आणि जमिनीवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघर्षविरामाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असताना इस्रायल आणि हमासमध्ये ही अदलाबदली झाली. सकाळ होण्यापूर्वी पॅलेस्टिनी कैदी असलेली बस रामल्लाहच्या वेस्ट बँकमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. मुक्त केलेल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची अहेद...30 Nov 2023 / No Comment /