तणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा

तणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा

इस्लामाबाद, [३ डिसेंबर] – एखादी अनपेक्षित घटना पाहिली किंवा ऐकली की, लगेचच आपल्या मनावर ताण येतो, पोटात गोळा उठतो. यातून बाहेर पडायचे असेल तर लोणचे खाणे फायदेशीर ठरते, असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. याबाबत ७०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. व्यायाम,...

3 Dec 2015 / No Comment / Read More »

कॉफी प्या, मधुमेह टाळा

कॉफी प्या, मधुमेह टाळा

वॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे. एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात...

3 Dec 2015 / No Comment / Read More »

व्यायाम करा, मधुमेह पळवा!

व्यायाम करा, मधुमेह पळवा!

आज जागतिक मधुमेह दिन •भविष्यात भारत होणार मधुमेहींची राजधानी जगात १८० दशलक्ष रुग्ण देशात २०२५ पर्यंत तिप्पट संख्या नागपूर, [१३ नोव्हेंबर] – मनुष्याला हळूहळू पण नियमितपणे संपविणारा आजार अशीच मधुमेहाची नकारात्मक व्याख्या करण्यात येते. मात्र, नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि दररोज किमान अर्धा...

14 Nov 2015 / No Comment / Read More »

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो

=अनिवासी भारतीय संशोधकाचा दावा= वॉशिंग्टन, [७ फेब्रुवारी] – लाल द्राक्षे आणि शेंगदाणे यासारख्या सर्वसामान्य खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणार्‍या घटकांमुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते, असा अभ्यासावर आधारित दावा अनिवासी भारतीय असलेल्या एका संशोधकाने केला आहे. टेक्सासच्या ए ऍण्ड...

8 Feb 2015 / No Comment / Read More »

द्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम

द्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम

वॉशिंग्टन, [२८ डिसेंबर] – दररोज द्राक्षे खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवता येते. द्राक्षांचे रोज सेवन केल्याने डोळ्यांच्या पडद्यांचा र्‍हास होत नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे. अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार द्राक्षे खाल्ल्याने रोजचा आहार समृद्ध होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यांच्या...

29 Dec 2014 / No Comment / Read More »

दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!

दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!

लंडन, (२९ एप्रिल) – आपल्या राहनीमानात आणि आहार केलेले किरकोळ बदल तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. या सात तत्त्वांचे पालन केले, तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी होईल. आतड्यांचे विकार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी तर...

30 Apr 2013 / No Comment / Read More »

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त!

लंडन, (२१ एप्रिल) – पुरुषांच्या तुलनेत तरुण महिलांना हृदयविकाराशी संबंधित रोग जास्त प्रमाणात होतात, असे तज्ज्ञांनी सखोल अभ्यासानंतर काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने (बीएचएफ) १६ ते ४४ या वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ब्रिटनमध्ये ५ लाख ७० हजार...

22 Apr 2013 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google