संतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

शेगाव, [११ जून] – टाळ मृदुंगाचा मेळा साधुनिया | पावलांचा त्याला ठेका मिळोनिया | विसरले जगा सारे नर नारी | पायी चालतीया पंढरीची वारी ॥ आषाढी एकादशीची पायदळ वारीची परंपरा कायम राखत संतश्री गजानन महाराजांची पालखी गज, अश्‍व, टाळकरी, वारकर्‍यांच्या लवाजम्यासह आज सकाळी...

12 Jun 2016 / No Comment / Read More »

देशातील सर्वांत मोठ्या जलपुनर्भरण प्रकल्पाची उमा भारती, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

देशातील सर्वांत मोठ्या जलपुनर्भरण प्रकल्पाची उमा भारती, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

जळगाव, [१० जानेवारी] – देशातल्या सर्वात मोठ्या प्रस्तावित जलपुनर्भरण प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गंगा जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी पाहणी केली. तापी जलपुनर्भरण प्रकल्प हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच...

12 Jan 2016 / No Comment / Read More »

लाखो भाविकांनी केले पवित्र स्नान

लाखो भाविकांनी केले पवित्र स्नान

कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान पहिला मान निर्वाणी आखाड्याला दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबरला नाशिक, [२९ ऑगस्ट] – राखीपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानात आज शनिवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे लाखो भाविकांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान केले. विविध आखाड्यांचे महंत आणि साधू...

30 Aug 2015 / No Comment / Read More »

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात

नाशिक, [१४ जुलै] – नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळ्याच्या पावन पर्वाला सुरूवात झाली आहे. आज मंगळवार पहाटे ६ वाजून १६ मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिकच्या गोदाकाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्‍वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरूवात झाली. त्र्यंबकेश्‍वर येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे...

15 Jul 2015 / No Comment / Read More »

साधू यांच्या साहित्याने केले परिवर्तनाचे बीजारोपण : फडणवीस

साधू यांच्या साहित्याने केले परिवर्तनाचे बीजारोपण : फडणवीस

=जनस्थान पुरस्काराचे थाटात वितरण= नाशिक, [२७ फेब्रुवारी] – समाजाचे निरीक्षण सूक्ष्मपणे नोंदवित असताना परिवर्तनाचे बीजारोपण करण्याचे कार्य अरुण साधू यांच्या साहित्याने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू यांच्या साहित्यिक प्रतिभेचा गौरव केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या...

28 Feb 2015 / No Comment / Read More »

कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छ करा

कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छ करा

=श्रीश्री रविशंकर यांची मागणी= नाशिक, [१४ जानेवारी] – यावर्षी येथे होणारा कुंभमेळा पाहता तत्पूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याची मागणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी केली आहे. नाशिक मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या नवीन...

15 Jan 2015 / No Comment / Read More »

ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट

ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट

=शिवाजी सहाणे विजयी, जयंत जाधवांची आमदारकी जाणार= नाशिक, [१३ जानेवारी] – विधान परिषदेसाठी नाशकातून तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जयंत जाधव यांना...

14 Jan 2015 / No Comment / Read More »

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

वर्धा, [२५ डिसेंबर] – मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा अर्थ आजचे मुस्लिम वा ख्रिश्‍चन आमचेच वंशज आहेत. दुर्दैवाने आज धर्मांतरण वाढत आहे. मात्र, आम्ही पुन्हा धर्मांतरण होऊ देणार नाही. हिंदूंना सुरक्षा, समृद्धी...

26 Dec 2014 / No Comment / Read More »

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर

=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा...

24 Dec 2014 / No Comment / Read More »

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिका

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिका

मुंबई, [९ नोव्हेंबर] – पुढच्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भरणार्‍या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही याचिका दाखल...

10 Nov 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google