राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

=राज ठाकरेंचा हल्लाबोल= नाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात...

13 Oct 2014 / No Comment / Read More »

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी

नाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. विधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा...

30 Sep 2014 / No Comment / Read More »

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून

=आखाडा परिषदेची घोषणा= अयोध्या, [२२ ऑगस्ट] – महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी घोषणा अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमाग गढी मंदिराचे मुख्य पुजारी आणि आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञान दास यांनी आज केली. कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या...

23 Aug 2014 / No Comment / Read More »

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच

=महाराष्ट्र सदनातील घटना, नितीन गडकरी यांचा आरोप= नाशिक, [२६ जुलै] – निवडणुका आल्यानंतर जातीयतेचे कार्ड खेळणे कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसची जुनीच सवय आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असल्याने या दोन्ही कॉंगे्रसने महाराष्ट्र सदनातील घटनेला जातीय रंग देण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप...

27 Jul 2014 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात स्त्रियांबाबतच्या गुन्ह्यात वाढ

महाराष्ट्रात स्त्रियांबाबतच्या गुन्ह्यात वाढ

=राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट= नाशिक, [२ जुलै] – महाराष्ट्र हे स्त्रियांसाठी सुरक्षित राज्य असल्याची बिरुदावली मिरवणार्‍या नेत्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीनंतर चांगलीच चपराक बसली आहे. २०१२ च्या तुलनेत २०१३ साली महाराष्ट्रात स्त्रियांच्या बाबतीत घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे गुन्हे...

3 Jul 2014 / No Comment / Read More »

मी व राज एकत्र का आलो, हे सांगाच!

मी व राज एकत्र का आलो, हे सांगाच!

=गडकरी यांचा मीडियाला टोला= नाशिक, (२२ फेबु्वारी) – विकासाच्या, नावीन्यपूर्ण कल्पना मला जिथेकुठे दिसून येतात, त्या सर्वच ठिकाणी जाण्याचे मला आधीपासून आवडते. मी नेहमीच चांगल्या कामांसाठी लोकांच्या पाठिशी उभा असतो.नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यामागेही नेमके तेच कारण आहे.त्यामुळे...

23 Feb 2014 / No Comment / Read More »

मनसेसोबतची युती तोडण्याची परवानगी द्या

मनसेसोबतची युती तोडण्याची परवानगी द्या

=नाशिक भाजपाची प्रदेश नेतृत्वाला विनंती= मुंबई, (१० जानेवारी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक महापालिकेत मनसेसोबत असलेली युती संपुष्टात आणण्याची परवानगी देण्याची विनंती नाशिक भाजपाने प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे. २०१२ मध्ये...

11 Jan 2014 / No Comment / Read More »

राज यांच्या दौर्‍यावर बहिष्कार

राज यांच्या दौर्‍यावर बहिष्कार

=भाजपाही मनसेला भिडला= नाशिक, (१० जानेवारी) – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींवर बोचरी टिका करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी भाजपा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना दुखावले आहे. परिणामी, नाशिक महापालिकेत असलेली मैत्री विसरून भाजपाने सध्या नाशिक दौर्‍यावर असलेल्या...

11 Jan 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google