|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 83 %

वायू वेग : 1.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.81°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear
Home » कला भारती » हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपम

हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपम

Anupam Kherचेन्नई, [१५ नोव्हेंबर] – भारतीय चित्रपटसृष्टीची आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसोबत नेहमीच तुलना होत असते. ही तुलना अयोग्य असल्याचे मत ज्येष्ठ आणि संवेदनशील चरित्र अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. ‘आपण एक युवा राष्ट्र आहोत आणि चित्रपटांपेक्षा इतर अनेक मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. केवळ भारतीय चित्रपटांची तुलना करणे हा प्रकार योग्य नाही आणि त्याची गरजही नाही,’ असे खेर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ‘लंच बॉक्स’ या चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे चर्चेत आलेला नवाझुद्दिन सिद्दीकीही उपस्थित होता. ‘शाहरुख खान आणि अक्षय कुमार हे, ते सर्व काही करू शकतात जे ब्रॅड पिट किंवा टॉम क्रुझ हॉलीवूडपटांमध्ये करतात. पण ते दोघे कदाचितच शाहरुखप्रमाणे आपली स्टाईल विकसित करू शकतील. त्यामुळे तुलना टाळून नवीन संकल्पनांवर भर देणे आवश्यक आहे,’ असेही अनुपम म्हणाले.

Posted by : | on : 16 Nov 2014
Filed under : कला भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g