स्मिता तळवलकर यांचे निधन

स्मिता तळवलकर यांचे निधन

=मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रावर शोककळा= मुंबई, [६ ऑगस्ट] – मराठी बातम्यांसाठी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीचा प्रारंभ करणार्‍या आणि नंतरच्या काळात अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती व दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात वाटचाल करीत मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत उंच ‘झोका’ घेणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे आज...

7 Aug 2014 / No Comment / Read More »

‘किशोरदां’ची जादू गूगलवरही

‘किशोरदां’ची जादू गूगलवरही

मुंबई, [४ ऑगस्ट] – भारतीय सिनेसृष्टीवर आपली जादू कायम ठेवणार्‍या किशोरदादांनी आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. गायक, संगीतकार, अभिनेता अशी ओळख असलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९रोजी मध्ये प्रदेशातील खाडवा जिल्ह्यात झाला. आज...

5 Aug 2014 / No Comment / Read More »

‘एक विलेन’ सुपरहिट

‘एक विलेन’ सुपरहिट

=पहिल्याच आठवडयात ५० करोड= बालाजी मोशनचा ‘एक विलेन’ २७ जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने शुक्रवार ते रविवारपर्यंत ५० करोडपर्यंतची कमाई केली आहे. २०१४ च्या ‘जय हो’ नंतर ‘एक विलेन’ हा पहिल्या आठवडयात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या...

1 Jul 2014 / No Comment / Read More »

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पण

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पण

चेन्नई, (५ मे) – सुप्रसिद्ध तामिळ सुपरस्टार रजनीकांत हेदेखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासारख्या भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्यांनी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ट्विटर या आधुनिक युगाची देण असलेल्या सोशल मीडियात प्रवेश केला. ‘..सुपरस्टाररजनी’ हे ६३ वर्षीय तामिळ अभिनेत्याचे अधिकृत...

5 May 2014 / No Comment / Read More »

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआड

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआड

बंगळुरू, (७ एप्रिल) – प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ‘प्यासा’, ‘साहिब, बिबी और गुलाम’ आणि ‘कागज के फूल’ या गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी करण्यासाठीही त्यांना...

7 Apr 2014 / No Comment / Read More »

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरी

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरी

लाहोर, (१३ मार्च) – आपल्या सशक्त अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायमच चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपण यापुढे पाकिस्तानविरोधातील चित्रपटात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि भारतीय चित्रपटसृष्टीत परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण करणार्‍या चित्रपटांची निर्मितीच करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे....

14 Mar 2014 / No Comment / Read More »

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

मुंबई, (११ फेब्रुवारी) – ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे’ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी आयोजित केलेल्या सिंध महोत्सवात त्या बोलत...

12 Feb 2014 / No Comment / Read More »

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

=सलमानचे ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर= मुंबई, (२५ जानेवारी) – ज्यांना एमआयएमचे संस्थापक खासदार असदेद्दिन ओवेसी यांच्याबद्दल नितांत आदर आहे अशांनी माझा ‘जय हो’ हा चित्रपट कधीही पाहू नये, अशा शब्दात अभिनेते सलमान खान यांनी ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे. सलमान खान यांनी पहिल्यांदाच एखाद्या...

26 Jan 2014 / No Comment / Read More »

सुचित्रा सेन कालवश

सुचित्रा सेन कालवश

कोलकाता, (१७ जानेवारी) – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकात्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....

18 Jan 2014 / No Comment / Read More »

पद्मभूषणसाठी निवड झाल्याने खूष आहे

पद्मभूषणसाठी निवड झाल्याने खूष आहे

=कमल हसन= मुंबई, (३१ जानेवारी) – पद्मश्री मिळवल्यानंतर आता पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा झाल्याने मला एक पाऊल पुढे गेल्यासारखे वाटत आहे. मी खुश आहे. अनेक वेळा मोठे कार्य करणार्‍या लोकांचा या देशाला विसर पडतो. परंतु या सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी...

1 Jan 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google