सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

राजकोट, [१४ नोव्हेंबर] – अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच नाही असे परखड मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुध्दची पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बातचित करीत होता. भारताचे एक-एक...

15 Nov 2016 / No Comment / Read More »

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बेलो होरिझोन्टो , [१४ नोव्हेंबर] –  विश्‍व करंडक पात्रता फेरींच्या फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझील संघाने अर्जेटिनाचा ३-० गोलने पराभव केला. पराभूत संघात विख्यात खेळाडू लियोनेल मेस्सीचा समावेश होता. या पराभवाकडे बघता अर्जेटिनाला फिफा विश्‍व करंडकाच्या पात्रतेचा मार्ग बंद होण्याची दाट भीती आहे. कोन्टिनियो,...

15 Nov 2016 / No Comment / Read More »

सिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव

सिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव

नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनच्या एकेरी गटात रौप्यपदक जिंकून देशाचा नावलौकिक वाढविणारी भारताची नवी फुलराणी पी. व्ही. सिंधूवर बक्षिसांच्या श्रावणधारांचा अक्षरश: वर्षाव सुरू असून, अनेक राज्य सरकारे आणि इतर संस्थांनी तिला विविध बक्षिसे जाहीर केली आहेत. दिल्ली सरकारने सिंधूला...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले

ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले

=‘विराट’ विजय= कोलकाता, [१९ मार्च] – सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या गड्यासाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चुरशीच्या व उत्कंठापूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १३ चेंडू शिल्लक असताना सहा गड्यांनी पराभव करून टी-२०...

20 Mar 2016 / No Comment / Read More »

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव

=विराट कोहली सामनावीर= मीरपूर, [२७ फेब्रुवारी] – जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा २७ चेंडू शिल्लक असताना पाच गड्यांनी पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकवरील आपले वर्चस्व अबाधित राखले. सलग दुसर्‍या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई...

28 Feb 2016 / No Comment / Read More »

शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष

शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष

=अधिकृत घोषणा आज= मुंबई, [३ ऑक्टोबर] – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व नागपूरचे ख्यातनाम वकील शशांक मनोहर यांचा आज एकमेव अर्ज सादर झाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड ही आता निश्‍चित झाली आहे. बीसीसीआयच्या उद्या रविवारी येथे होणार...

4 Oct 2015 / No Comment / Read More »

जगमोहन दालमिया यांचे निधन

जगमोहन दालमिया यांचे निधन

कोलकाता, [२० सप्टेंबर] – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे आज रविवारी येथे एका खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. गेल्या गुरुवारी रात्री त्यांना छातीत दुखत असल्यामुळे तातडीने येथील बी. एम....

21 Sep 2015 / No Comment / Read More »

पाकसोबत क्रिकेट नाहीच : गांगुली

पाकसोबत क्रिकेट नाहीच : गांगुली

नवी दिल्ली, [२८ जुलै] – जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या सीमेवरून होणार्‍या अतिरेकी कारावायांवर आळा घालत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध निर्माण होऊच शकत नाही, असे प्रतिपादन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने करीत बीसीसीआयने काल घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी)...

29 Jul 2015 / No Comment / Read More »

वन-डेत महत्त्वपूर्ण बदल

वन-डेत महत्त्वपूर्ण बदल

=नवीन नियमांना आयसीसीची मान्यता= बार्बाडोस, [२७ जून] – आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुमार गोलंदाजांचे हितजोपाचताना आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या खेळांच्या नियमांत काही आमुलाग्र बदल करण्यात आले. शिफारस समितीने सुचविण्यात आलेले बदल आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारले आहेत. आयसीसीच्या आज येथे पार पडलेल्या या...

28 Jun 2015 / No Comment / Read More »

ऑस्ट्रेलियाच जगज्जेता!

ऑस्ट्रेलियाच जगज्जेता!

=फॉकनर सामना, तर स्टार्क मालिकावीर= मेलबर्न, [२९ मार्च] – बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर निसर्गाने फिरविले पाणी, न्यूझीलंड संघाकडून साखळी फेरीत झालेला पराभव या सार्‍याचे उट्टे काढीत मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने अखेर पुन्हा एकदा जगज्जेते होण्याचा मान पटकावला. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे आव्हान...

30 Mar 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google