३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

हैदराबाद, [२५ मार्च] – तीन वर्षीय डॉली शिवानी चेरुकरी हिने तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय विक्रम करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये आपले नाव नोंदविले आहे. ज्या वयात मुले चालायला शिकतात त्या वयात डॉलीने केलेल्या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉलीचा भाऊ आंतरराष्ट्रीय स्तराचा तिरंदाज होता...

26 Mar 2015 / No Comment / Read More »

मेरी कोम निवृत्त होणार?

मेरी कोम निवृत्त होणार?

गुवाहाटी, [१३ जानेवारी] – भारताची महिला मुष्टियोद्धा आणि ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कोम २०१६ साली ब्राझिलच्या रिओ दी जनेरोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, तिच्याकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. ‘रिओ ऑलिम्पिकसाठी मी कसून सराव...

14 Jan 2015 / No Comment / Read More »

रोनाल्डो सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

रोनाल्डो सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

चार वेळच्या विजेत्या मेस्सीला पछाडले लागोपाठ दुसर्‍यांदा मिळाला सन्मान झुरिच, [१३ जानेवारी] – पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफाचा वर्षातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे. बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा आपला प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीला मात देत त्याने लागोपाठ दुसर्‍यांदा या पुरस्कारावर आपले...

14 Jan 2015 / No Comment / Read More »

मिल्खा सिंग अकोल्यात धावणार

मिल्खा सिंग अकोल्यात धावणार

अकोला, [४ जानेवारी] – विश्‍वविख्यात माजी धावपटू व फ्लाईंग सिख म्हणून ओळखला जाणारा मिल्खा सिंग यंदा अकोलावासींसोबत धावणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने व अकोल्यातील विविध शंभर स्वयंसेवी संघटनाच्या सहकार्याने ११...

5 Jan 2015 / No Comment / Read More »

महेंद्रसिंह धोनीचा कसोटीला राम राम

महेंद्रसिंह धोनीचा कसोटीला राम राम

क्रीडा जगतात आश्‍चर्य सिडनी कसोटीसाठी कोहली कर्णधार मेलबर्न, [३० डिसेंबर] – टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने मंगळवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाने त्याच्या तमाम चाहत्यांसह देशातील क्रीडा जगताला आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याने...

31 Dec 2014 / No Comment / Read More »

झुंज अपयशी : फिल ह्युजचे निधन

झुंज अपयशी : फिल ह्युजचे निधन

=क्रिकेट वर्तुळात शोककळा= सिडनी, [२७ नोव्हेंबर] – तीन दिवसांपूर्वी शेफिल्ड शिल्ड सामन्यात एक उसळता चेंडू खेळण्याच्या नादात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिल ह्युजची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली असून, सिडनी येथील एका रुग्णालयात त्याने गुरुवारी अखेरचा श्‍वास...

28 Nov 2014 / No Comment / Read More »

मुदगल समितीची श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’

मुदगल समितीची श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] – इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या सहाव्या सत्रात स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्या. मुदगल समितीने आयसीसीचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांना क्लीन चिट दिली असून, त्यांचे जावई गुरूनाथ मयप्पन यांनाही किंचित दिलासा दिला आहे. तथापि, राजस्थान रॉयल्सचे...

18 Nov 2014 / No Comment / Read More »

श्रीनिवासन्, मयप्पनसह चौघांवर ठपका

श्रीनिवासन्, मयप्पनसह चौघांवर ठपका

आयपीएल स्पॉट फिक्सिंग तीन खेळाडूंचाही समावेश नावे उघड करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार नवी दिल्ली, [१४ नोव्हेंबर] – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या सहाव्या सत्रातील स्पॉट आणि मॅच फिक्सिंगचा तपास करणार्‍या न्या. मुकुल मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालात ठपका ठेवलेली चार नावे सर्वोच्च न्यायालयाने...

15 Nov 2014 / No Comment / Read More »

रोहितचे विश्‍वविक्रमी द्विशतक

रोहितचे विश्‍वविक्रमी द्विशतक

कोलकाता, [१३ नोव्हेंबर] – सराव सामन्यात झकास फलंदाजी करूनही निवड समितीच्या डोळ्यात न भरलेला शैलीदार फलंदाज रोहित शर्मा याला कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी निवड समितीने देताच त्याने तळपत्या बॅटमधून २६४ धावांचा वर्षाव करून विश्‍वविक्रमी द्विशतक साजरे केले. इतकेच नव्हे,...

14 Nov 2014 / No Comment / Read More »

रवि शास्त्रींकडे संचालकपद

रवि शास्त्रींकडे संचालकपद

=बीसीसीआय खडबडून जागी झाली,= नवी दिल्ली, [१९ ऑगस्ट] – इंग्लंड दौर्‍यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-३ ने सपाटून मार सहन करणार्‍या भारतीय संघाला आता एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी बजावता यावी यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले असून भारताचे...

20 Aug 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google