‘एकता दौड’मध्ये सहभागी झाले नरेंद्र मोदी
Friday, October 31st, 2014
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ म्हणजे ‘एकता दौड’मध्ये १५ हजार जनतेबरोबर सहभागी झालेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल चौकात जाऊन सरदार पटेलांना आदरांजली वाहिली आणि सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देऊन ‘एकता दौड’ला सुरूवात केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=17768

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!