Home » छायादालन » जम्मू-काश्मीरचा बहुतांश भाग पाण्याखालीच

जम्मू-काश्मीरचा बहुतांश भाग पाण्याखालीच

श्रीनगरसह जम्मू-काश्मीरचा बहुतांश भाग अजूनही पाण्याखालीच आहे. शेकडो, हजारो लोकांनी घरांच्या छतांवर, झाडांच्या फांद्यांवर गेल्या पाच दिवसांपासून आश्रय घेतला आहे. शेवटच्या नागरिकाला सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी आपले जवान झटत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=16589

Posted by on Sep 11 2014. Filed under छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन (346 of 362 articles)


[gallery ids="16352,16353,16354,16355,16356,16357,16358,16359,16360,16361"] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात आज साजर्‍या झालेल्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांशी थेट ...

×