Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » डॉ कलाम यांचे पुतणे ए.पी.जे.सलीम शेख भाजपात

डॉ कलाम यांचे पुतणे ए.पी.जे.सलीम शेख भाजपात

APJ Sheikh Salim, Grand Nephew of Dr APJ Abdul Kalam joined BJPनवी दिल्ली, [३० सप्टेंबर] – भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुतणे ए.पी.जे.सलीम शेख सोमवारी भारतीय जनता पार्टीत सामिल झाले आहेत.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सलीम शेख यांनी पक्षात प्रवेश घेतला.
सलीम शेख यांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल आणि पक्षाचा जनाधार वाढेल असे भाजपाने म्हटले आहे. पक्ष नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात माजी राष्ट्रपती व प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हृदयविकाराने दु:खद निधन झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24136

Posted by on Sep 30 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1389 of 2477 articles)


=चीन, अमेरिकेलाही टाकले मागे= नवी दिल्ली, [३० सप्टेंबर] - परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळविण्यात भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिले ...

×