Home » छायादालन » नेपाळचा विनाशकारी भूकंप!

नेपाळचा विनाशकारी भूकंप!

नेपाळची राजधानी काठमांडू शहराला आज शनिवारी सकाळी भूकंपाचे हादरे बसले. ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे बसल्यामुळे अनेक घराची पडझड झाली तर काही ठिकाणी भिंती कोसळल्या. तसेच अनेक रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22275

Posted by on Apr 26 2015. Filed under छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन (269 of 362 articles)


हजारावर बळी, असंख्य जखमी ७.९ इतकी तीव्रता आणिबाणी जाहीर= काठमांडू, [२५ एप्रिल] - रिश्टर स्केलवर ७.९ इतकी तीव्रता असलेल्या ...

×