Home » छायादालन » नेपाळमध्ये मोदी यांचे शाही स्वागत

नेपाळमध्ये मोदी यांचे शाही स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोन दिवसांच्या नेपाळ भेटीवर आगमन झाले. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला सर्व राजशिष्टाचारांना फाटा देऊन विमानतळावर उपस्थित होते. यावेळी १९ तोफांची सलामी देऊन मोदी यांचे शाही स्वागत करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14659

Posted by on Aug 4 2014. Filed under छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन (356 of 362 articles)


=सुशील, अमित, विनेशला सुवर्ण; राजीवला रौप्य= ग्लास्गो, [२९ जुलै] - येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवात भारताच्या तीन मल्लांनी सुवर्णपदक ...

×