Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील आंबेडकरांच्या घराचे लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील आंबेडकरांच्या घराचे लोकार्पण

pm-modi-unveils-ambedkar-memorial-at-london1लंडन, [१४ नोव्हेंबर] – डॉ. बाबासोहब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. लंडनमध्ये उच्चशिक्षण घेताना डॉ. बाबासोहब आंबेडकर याच घरात राहात होते.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. या लोकार्पण सोहळयानंतर हे घर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया बराच काळ रखडली होती. अखेर येत्या १२ सप्टेंबरला आंबेडकर निवासाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, भारतातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी याठिकाणी निवासाची व्यवस्था होऊ शकते का, यासाठी सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25448

Posted by on Nov 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1249 of 2483 articles)


८ अतिरेक्यांचा खात्मा • फ्रान्समध्ये आणिबाणी • तीन दिवसांचा शोक इसिसने जबाबदारी स्वीकारली पॅरिस, [१४ नोव्हेंबर] - फ्रान्सची राजधानी ...

×