Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » बर्लिनमध्ये जर्मनी संघाचे जंगी स्वागत

बर्लिनमध्ये जर्मनी संघाचे जंगी स्वागत

बर्लिन, [१५ जुलै] – ब्राझीलमधील विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर जर्मनी संघातील खेळाडूंना घेवून येणारे बोईंग ७४७ विमान बर्लिनमधील विमानतळावर उतरताच शहरात सर्वत्र विजयोत्सव साजरा करण्यात आला. विमानतळावर हजारो फुटबॉलप्रेमींनी हजेरी लावली. अभिनंदनाचा स्वीकार करीत प्रत्येक खेळाडू अक्षरश: भारावून गेला.
डेनबर्ग गेट येथे लाख-लाख लोकांनी जर्मनी संघातील खेळाडूंच्या अबिनंदनासाठी प्रचंड गर्दी केली होती. रियो दी जानेरियोहून विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्याने ते विमान बर्लिनमध्ये उशीरा लॅण्ड झाले तरीही चाहत्यांचा उत्साह ओसंडून वहात होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14175

Posted by on Jul 16 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2420 of 2479 articles)


रियो दी जानेरियो, [१४ जुलै] - विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, त्यातही गोल करण्यात यश मिळेल या दोन्ही ...

×