Home » छायादालन » मार्केल यांनी दूर्गा देवीची मूर्ती भारताला सोपवली

मार्केल यांनी दूर्गा देवीची मूर्ती भारताला सोपवली

modi with markela angel2दोन दशकांपूर्वी काश्मिरातील मंदिरातून चोरीला गेलेली आणि नंतर जर्मनीत सापडलेली १० व्या शतकातील दुर्गा देवीची मूर्ती  ऍन्जेला मार्केल यांनी आज भारताच्या स्वाधीन केली. मार्केल यांनी ही मूर्ती पंतप्रधान मोदी यांना सोपवली. यावेळी मोदी यांनी त्यांचे आभार मानले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24179

Posted by on Oct 6 2015. Filed under छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन (214 of 362 articles)


ऍन्जेला मार्केल, नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा सामंजस्याच्या १८ करारांवर स्वाक्षरी नवी दिल्ली, [५ ऑक्टोबर] - भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय ...

×