Home » छायादालन » सायनाची पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची अनोखी भेट

सायनाची पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची अनोखी भेट

SAINA NEHWAL'S BIRTHDAY GIFT TO NARENDRA MODIभारताची फुलराणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने वापरलेले रॅकेट तिने नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिले आहे. सायनाने दिलेल्या या अनोख्या भेटीबद्दल मोदींनी आपल्या टि्‌वटरवरून तिचे आभार मानले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23872

Posted by on Sep 18 2015. Filed under छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन (223 of 362 articles)


=वाढदिनी पंतप्रधानांची शौर्यांजली प्रदर्शनाला भेट= नवी दिल्ली, [१७ सप्टेंबर] - १९६५ च्या भारत-पाक युद्धात आमच्या सशस्त्र दलांनी दाखविलेले शौर्य आणि ...

×