Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » अफजल गुरूवर अन्याय झाला

अफजल गुरूवर अन्याय झाला

=मणिशंकर अय्यर यांचीही मुक्ताफळे=
mani_shankar_aiyar1नवी दिल्ली, [३ मार्च] – पीडीपीच्या काही आमदारांनी संसद हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरूच्या अवशेषाची वादग्रस्त मागणी केल्यानंतर, त्यात आता कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अफजलला फाशी द्यायला नको होती. त्याच्यावर फार मोठा अन्याय झाला, अशी मुक्ताफळे अय्यर यांनी उधळली आहेत.
संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अफजल गुरू हा दहशतवादी आहे आणि तोच संसद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे, हे सिद्ध करणारा एकही पुरावा नव्हता. त्याला फासावर लटकविण्यात आल्याने मला अतिशय दु:ख झाले, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21067

Posted by on Mar 4 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1985 of 2453 articles)


नवी दिल्ली, [३ मार्च] - डावे पक्ष आणि तृणमूल कॉंगे्रसच्या प्रचंड विरोधात सरकारने मंगळवार, ३ मार्च रोजी विमा दुरुस्ती विदेयक ...

×