Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिला टप्पा संपला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिला टप्पा संपला

sansad bhavanनवी दिल्ली, [१७ मार्च] – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवारी संध्याकाळी संपला. अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक ठरला असून २३ फेबु्रवारीपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात संसदेने १० विधेयके मंजूर केली. लोकसभेने नऊ विधेयके मंजूर केली तर राज्यसभेने ११ विधेयके पास केली आहेत. संसदेची दोन्ही सभागृह २५ एप्रिलपर्यंत ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेला दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत सरकारच्या विविध मंत्रालयांनी परदेश दौर्‍यांवर १५०० कोटी रूपये खर्च केले आहे. जानेवारीपासून झालेल्या नव्या नियमानुसार एका वर्षांत अधिकारी चारपेक्षा अधिक परदेश दौरे करू शकत नाही, तसेच हे दौरे पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस असू नये.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27390

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (634 of 2453 articles)


=भारत मातेच्या जयजयकारास नकार= मुंबई, [१६ मार्च] - भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना ...

×