Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रूवारीपासून

अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रूवारीपासून

=आज होणार तारखेचा निर्णय=
PARLIAMENT-1नवी दिल्ली, [२० जानेवारी] – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेबु्रवारीपासून बोलावले जाऊ शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्‍चित करण्यासाठी राजकीय व्यवहारावरील कॅबिनेट समितीची उद्या बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार यावेळी प्रथमच आपला संपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला गती देणारे असेच हे अधिवेशन राहण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असते. यातील पहिला टप्पा एक महिना चालेल. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर एप्रिलमध्ये अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19855

Posted by on Jan 21 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2200 of 2453 articles)


=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [२० जानेवारी] - राज्यातील २०१४-१५ च्या गाळप हंगामातील उसाचा खरेदीकर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ ...

×